राष्ट्रीय नारी शक्ती केंद्र प्रेसिडेंट आरती बेहरा यांनी घेतली रामदास आठवले यांची सदिच्छा भेट 

Team RatnagiriLive
1 Min Read
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) :  राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे प्रेसिडेंट आरती बेहरा यांनी घेतली रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयावर आरती बेहरा व रामदास आठवले यांच्यात चर्चा झाली. महिलांच्या विविध समस्या व त्यावर उपाय योजना या संदर्भात सुद्धा चर्चा झाली.
यावेळी राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे पदाधिकारी डी पी सोनावणे, राजेंद्र घरत, सुरेश वारेकर आदी मान्यवर उपस्थित होते. लवकरच राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय नारी शक्ती केंद्राचे प्रेसिडेंट आरती बेहरा यांनी दिली.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment