आजची मुंबईकडे जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस मडगाव ऐवजी सावंतवाडी स्थानकातूनच सुटणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील मधुर येथे पेडणे दरम्यान असलेल्या टनेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 10 जुलै रोजी मुंबईसाठी…
कोकण रेल्वेची वाहतूक लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथील रेल्वेच्या भुयारी मार्गामध्ये रुळाच्या बाजूला जमिनीखालून बुडबुड्यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्यामुळे या टनेलमधून होणारी रेल्वेची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रेल्वे…
Konkan Railway | पेडणे बोगद्यात पाणी ; कोकण रेल्वेचे सीएमडी घटनास्थळी दाखल
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मडूरे तसेच पेडणे दरम्यान असलेल्या रेल्वे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागल्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक…
जिल्हास्तरीय तायक्वाँदो स्पर्धेत लांजा तालुक्याला २ सुवर्ण, १२ रौप्य तर ९ कांस्य पदकाची कमाई
लांजा : राजापूर येथे आयोजित, जिल्हा अजिंक्यपद क्युरोगि व पुमसे तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्याचे घवघवीत यश संपादन केल आहे. तायक्वॉंदो अकॅडमी राजापुर व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने…
Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द
दिल्लीहून येणारी मंगला एक्सप्रेस पर्यायी मार्गाने वळवली पणजी : कोकण किनारपट्टीत मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील पेडणे येथील रेल्वे टनेलमधून पाणी वाहू लागल्यामुळे कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या…
‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी देवरुख, लांजा, चिपळूण, गुहागर, खेड येथील कार्यक्रमबाबत नियोजन करावे : जिल्हाधिकारी
रत्नागिरी, दि. ९ : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने 13 जुलै रोजी देवरुख व लांजा, 14 जुलै रोजी चिपळूण व गुहागर आणि 15 जुलै रोजी खेड येथे कार्यक्रम करण्याबाबत…
भेंडखळ येथील पावसाळी रबर बॉल सामन्यांमध्ये चिरले संघाचा विजय
उरण दि.९ (विठ्ठल ममताबादे ) : कर्णधार करण मढवी याच्या नेतृत्त्वाखाली भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाने उरण तालुक्यातील भेंडखळ येथे आयोजित पावसाळी सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता.एकूण १६ संघाने या स्पर्धेत सहभाग…
दापोलीतील खेम धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह ‘एनडीआरएफ’च्या हाती
दापोली : रविवारी इतर मित्रांसह दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरणावर पोहायला गेला असता बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यात अखेर तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय आपत्ती व बचाव पथकाच्या जवानांना यश…
गुहागर तालुक्यात सर्वाधिक १४६ मि मी पाऊस
गुहागर तालुक्यात सर्वाधिक १४६ मि मी पाऊसरत्नागिरी, दि.9 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात गुहागर तालुक्यात सर्वाधिक 146 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 71.98 मि.मी. पाऊस झाला असून…
आमदार निधीतील दिव्यांग निधीचे वाटप उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : दिव्यांग निधी अभावी दिव्यांग बांधवांचे अनेक समस्या प्रलंबित आहेत.त्या समस्या सोडवण्यासाठी दिव्यांग बांधवांना आमदार निधीतील दिव्यांग निधीची अत्यंत आवश्यकता आहे . २०२३ ते २०२४ चा…
