Ratnagiri | विकासासाठी स्थानिक उत्पादनांवर प्रक्रिया गरजेची : डॉ. केतन चौधरी
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी( Ratnagiri) येथे दि.३० डिसेंबर २०२५ रोजी “मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिके व महिला शेतकरी मेळावा” या एकदिवसीय…
UranNews | महेंद्रशेठ घरत हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू : माजी खासदार रामशेठ ठाकूर
उरण (विठ्ठल ममताबादे): राजकारण, शिक्षण, समाजकारण आणि क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत लिलया वावरणारे महेंद्रशेठ घरत हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. राजकारणापलीकडे मैत्री जोपासण्याची त्यांची ख्याती प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार…
Konkan Railway | रेल्वे प्रवाशांचे हाल! मत्स्यगंधा आणि नेत्रावती एक्सप्रेस महिनाभर पनवेलपर्यंतच धावणार; काय आहे कारण?
मुंबई/पनवेल: कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे सुरू असलेल्या देखभाल कामामुळे मत्स्यगंधा एक्सप्रेस आणि नेत्रावती एक्सप्रेस या दोन…
नूतन नगरसेवक नितीन जाधव यांचा नाभिक समाज हितवर्धक मंडळाकडून गौरव; पहिल्याच विजयाचा मोठा उत्साह
रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत दमदार विजय मिळवल्याबद्दल नवनिर्वाचित नगरसेवक नितीन जाधव यांचा नाभिक समाज हितवर्धक मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. श्री. जाधव हे पहिल्यांदाच नगर परिषदेत…
संकेता सावंत यांची गोव्यातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राकडून पंच म्हणून निवड
रत्नागिरी : गोवा येथे होणाऱ्या 31 व्या राज्यस्तरीय क्योरोगी आणि 11 व्या पुमसे सबज्युनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राकडून ईगल तायक्वांदो अकॅडमीच्या प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली…
jaigad port | जयगड बंदरातून आता काजू निर्यात होणार!
मुंबई: कोकणातील काजू उत्पादकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून (Jaigad Port) काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही निर्यात प्रक्रिया युद्धपातळीवर…
रत्नागिरी ६ जानेवारीपासून बाल महोत्सव
रत्नागिरी, दि. 30 : बालकांसाठी दि. 6 ते 8 जानेवारी 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, मारुती मंदिर येथे बाल महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल…
Sangameshwar | संगमेश्वर रेल्वे स्थानकावर पोरबंदरसह जामनगर एक्सप्रेसचे स्वागत
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्याच्या रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणाऱ्या क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान संगमेश्वरवासीयांना लाभला. दीर्घ काळाच्या संघर्षानंतर पोरबंदर एक्सप्रेस आणि जामनगर एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड (Sangameshwar) रेल्वे स्थानकावर रेल्वे…
KisanCreditCard : किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी दर शुक्रवारी पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती येथे शिबिर
रत्नागिरी : पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडीट कार्ड (KisanCreditCard) योजनेचा लाभ घेण्यासाठी दर शुक्रवारी (शुक्रवारी सुट्टी असल्यास गुरूवारी ) तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती रत्नागिरी येथे सकाळी १० ते सायं…
Fatak High School | राधिका भिडेच्या गायनाने फाटक हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाला ‘चार-चाँद’
रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या फाटक हायस्कूल व गांगण - केळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला विशेष अतिथी म्हणून आय पाॅपस्टार गायिका, संगीत निर्माता, फाटक हायस्कूलची (Fatak High School ) माजी विद्यार्थिनी…
