जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत मानाचा फिरता चषक संगमेश्वर तालुक्याने पटकावला
देवरूख( सुरेश सप्रे) : रत्नागिरी तायक्वांडो असोसिएशनच्या मान्यतेने तायक्वांडो स्पोर्ट्स अकॅडमी ऑफ दापोली आयोजित 16 वी क्युरोगी व 10 वी पूमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांडो स्पर्धा सेवाव्रती शिंदे गुरुजी…
बारसू रिफायनरीसंदर्भात पालकमंत्री सामंत यांनी घेतली आढावा बैठक
रत्नागिरी दि २९ : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार विनायक राऊत, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री.प्रवीण पवार, जिल्हाधिकारी…
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ‘ द स्पेक्ट्रम ऑफ कलर्स २०२३’ चित्र – शिल्प समूह कलाप्रदर्शन २ मेपासून
उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ): जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे 'द स्पेक्ट्रम ऑफ कलर्स' या समूह प्रदर्शनाचे आयोजन दि. २ ते ८ मे २०२३ दरम्यान करण्यात आले…
दापोलीतील खुल्या तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतील युवा तायक्वांदो उपविजेता
थोड्या थोडक्या नव्हे तब्बल ५३ पदकांची कमाई रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित दापोली तालुका तायक्वांडो यांच्या वतीने सेवाव्रती सभागृह दापोली येथे 16 वी रत्नागिरी जिल्हा…
स्थानिकांची मते विचारात घेऊनच बारसू प्रकल्पाचा निर्णय घ्या : नाना पटोले
मुंबई, दि. २८ एप्रिल : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना भाजपाप्रणित शिंदे सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला…
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे झोपडपट्टीतील मुलांना अन्नदान
उरण दि. २८ ( विठ्ठल ममताबादे ) : श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविली जातात. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुक्यातील उरण मोरा…
नाचणे येथे ६, ७ मे रोजी मुलांसाठी मोफत समर कॅम्प
रत्नागिरी : नाचणे ग्रामपंचायत व जि. प. पू. प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं १ यांच्या वतीने ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या वर्षीच्या प्रचंड प्रतिसादानंतर…
प्रशासन बारसू ग्रामस्थांशी चर्चेस सदैव तयार
ग्रामस्थांनी सकारात्मक चर्चेतून प्रश्न सोडविण्याचे प्रशासनाचे आवाहन ५०० ते ६०० जणांच्या जमावाकडून काम बंद पाडण्याचा प्रयत्न रत्नागिरी : जिल्हा प्रशासन बारसू ग्रामस्थांशी चर्चा करायला सदैव तयार आहे. प्रशासन गावामध्ये येवूनही…
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका गाडीला जादा डबे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका साप्ताहिक एक्सप्रेसला ज्यादा डबे जोडण्यात येणार आहेत. हिसार जंक्शन ते कोईमतुर या साप्ताहिक एक्सप्रेसला दि. 3 मे ते 31 मे 2023 या…
संघाचे ज्येष्ठ नि:स्वार्थी स्वयंसेवक वैद्य डॉ. अप्पा बापट यांचे निधन
देवरूख (सुरेश सप्रे) : जुन्या काळातील वैद्य व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठेने काम करत तालुक्यात जनसंघ व भाजपाला तळागाळात पोहविणारे डॉ. शांताराम उर्फ अप्पा बापट याचे वृद्धापकाळाने माभळे येथे दुःखद…
