विश्वबंधुत्वाचा संदेश देणारी मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर यशस्वी

दापोली : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती बंधुत्व हा संदेश घेऊन दापोली सायकलिंग क्लबचे सुरज भुवड आणि सचिन पालकर यांनी मुंबई ते कन्याकुमारी असा १७५० किमीचा सायकल प्रवास १४ दिवसात…

Team RatnagiriLive

होळीसाठी कोकणात धावणार अडीचशे एसटी बसेस!

महामंडळाचे एम. डी. शेखर चन्ने यांची माहिती रत्नागिरी : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ०३…

Team RatnagiriLive

मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांचा त्वरीत निपटारा करावा : विभागीय आयुक्त

नवी मुंबई : कोकण विभागातील नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, प्रशासनात लोकाभिमुखता यावी, कारभार पारदर्शक व्हावा या उद्देशाने कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आलेले मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष…

Team RatnagiriLive

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीतील निर्णय मुंबई : आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी उद्योगमंत्री तथा…

Team RatnagiriLive

ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे कोतवडे ग्रामदेवता मंदिराजवळील बिअरशॉपीची अनुमती जिल्हाधिकार्‍यांनी नाकारली

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ आणि भाविक यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ग्रामदेवी श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळील ‘ऋषिकेश बीअर शॉपी’ ची अनुमती जिल्हाधिकार्‍यांनी नाकारली आहे. या विरोधात गावणवाडी आणि कोलगेवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामदेवतेच्या…

Team RatnagiriLive

प्रदेश काँग्रेसचे आज राज्यातील एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन

सामान्य जनतेची गुंतवणूक अदानीच्या खिशात घालणाऱ्या मोदी सरकारविरोधात एल्गार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यातील आंदोलनात सहभागी होणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात…

Team RatnagiriLive

महाराष्ट्राची पदक तालिकेत पुन्हा आघाडी

खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३ जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेला चार सुवर्ण एक रौप्यपदक भोपाळ/जबलपूर/इंदौर : जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेने मारलेल्या सुवर्ण चौकारामुळे महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा पदक तालिकेत…

Team RatnagiriLive

साडेसहा वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुजरातमध्ये अटक

खेड : खेडमध्ये गुन्हा करून नंतर पोलिसांना तब्बल साडेसहा वर्षे गुंगारा देणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुजरातमध्ये अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुजरातमधून शनिवारी ताब्यात…

Team RatnagiriLive

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीतील युवा तायक्वांडो क्लबच्या ७ खेळाडूंची निवड

रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व वर्धा जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा दि. 12ते 14…

Team RatnagiriLive

पाटगाव येथील श्री स्वयंभू सांब मंदिराचा ९ फेब्रुवारीपासून कलशारोहण सोहळा

देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूख व पाटगांव मधील सप्तलिंगी नदीच्या काठावर वसलेल्या स्वयंभू सांब मंदिराचा तसेच श्री गणेश, श्री पार्वती, श्री महालक्ष्मी, श्री निनावीदेवी, श्री विठ्ठलाई देवी,यांच्या नूतन पाषाणी मूर्तीचा…

Team RatnagiriLive