राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३७वा वर्धापन दिन ७ फेब्रुवारी रोजी
रत्नागिरी शाखेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार गौरव रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३७ वा वर्धापन दिन येत्या मंगळवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. मुख्यमंत्री…
महिमतगडावर दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे श्रमदानातून स्वच्छता मोहीम
देवरुख : गेली तीन वर्षे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने अपरिचित व दुर्लक्षित अशा देवरुख जवळील निगुडवाडी येथील किल्ले महिमतगडावर स्वच्छता व श्रमदान मोहीम राबवून किल्ल्याचे संवर्धन व्हावे व किल्याला पर्यटकांनी भेट…
ऐतिहासिक किल्ले ही आपली स्फूर्तीस्थाने : मोहन भागवत
किल्ले विजयदुर्ग व किल्ले सिंधुदुर्ग यांच्या प्रतिकृतींचे सरसंचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण मालवण : हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीचे साक्ष देणारे किल्ले विजयदुर्ग व किल्ले सिंधुदुर्ग यांच्या 'टू द स्केल' प्रतिकृतींचे…
सर्वसमावेशक विकासावर आधारित अर्थसंकल्प : निलेश राणे
रत्नागिरी : यंदाच्या अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचे प्रतिबिंब दिसते, सर्वसमावेशक विकासावर आधारित असलेला अर्थसंकल्प देशातील प्रत्येक घटकाला विकासाच्या वाटेवर निश्चितच नेईल, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी…
Mostbet Giriş: Mostbet Türkiye Canlı Bahis Sitesi Bilgiler
Mostbet Giriş: Mostbet Türkiye Canlı Bahis Sitesi BilgileriTürkiye'deki Resmi Net SitesiContentMostbet’te Kriket Maçlarının Canlı Yayınlarını Izleyebilir Miyim? Mostbet’te Hoş Geldin BonuslarıMostbet Spor BahisleriMostbet’e Giriş Yap Ve Kazanmaya Başla! Mostbet’te Kayıt…
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
अलिबाग : जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर ता.माणगाव येथे इयत्ता सहावी प्रवेशासाठी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म भरण्यास दि.8 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास दिलेल्या मुदतवाढीचा…
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची महाडच्या प्रसिद्ध चवदार तळ्याला भेट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन रायगड विकास प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या किल्ल्यावरील विविध विकासकामांची केली पाहणी अलिबाग : रायगड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी महाड तालुक्यातील चवदार…
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र उपाध्यक्षपदी मुंबई उपनगरचे विनायक गायकवाड
मुंबई : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय महासंघाशी संलग्न असलेली तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेच उपाध्यक्षपदी मुंबई उपनगरचे विनायक गायकवाड याची निवड करण्यात आली व राज्य संघटना…
रत्नागिरीचा अमेय सावंत राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रवाना
रत्नागिरीचेच शाहरुख शेख महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक रत्नागिरी : जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत रत्नागिरीच्या एस. आर. के. तायक्वांदो क्लब मारुती मंदिरचा अमेय सावंत राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झाला…
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कोषाध्यक्षपदी रत्नागिरीचे व्यंकटेश्वरराव कररा
देवरूख (सुरेश सप्रे) : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय महासंघाशी संलग्न असलेली तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेचे कोषाध्यक्षपदी रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा यांची निवड…
