कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पोरबंदर- कोचुवेली एक्सप्रेसला उद्यापासून जादा कोच
रत्नागिरी : कोकण रेल्वे ममार्गे धावणारी पोरबंदर-कोचवेली एक्सप्रेस उद्या दि. 12 जानेवारीपासून अतिरिक्त डब्यासह धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना सध्या पर्यटन हंगामामुळे गर्दी वाढू लागली आहे. नियमित गाड्यांना प्रवाशांची…
कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीसाठी १०० कोटींची तरतूद
पुनर्वसन समितीच्या आढावा बैठकीत तरतूद करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश निधी समिती मदत व पुनर्वसन विभागास हस्तांतरीत करणार मुंबई : कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
दापोलीत भारतरत्नांच्या थीम पार्कसाठी हालचाली
दापोलीचा सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणाऱ्या २ ड्रीम प्रोजेक्टसाठी मिहीर महाजन यांनी घेतली ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट दापोली : दापोली तालुका सांस्कृतिकदृष्टया अत्यंत समृद्ध असा तालुका आहे. तालुक्यातून महर्षी कर्वे,…
आर. के. एफ. विद्यालय जेएनपीटी येथे वार्षिक नृत्य सादरीकरण
उरण (विठ्ठल ममताबादे ) : आर. के. एफ. विद्यालय जेएनपीटी येथील ओपन स्टेजवर वार्षिक डान्स शो चे आयोजन करण्यात आले होते. डी. डी. सी. प्रशिक्षक दिनु पाटील, दिनेश पाटील (जेएनपीटीचे…
दिघोडे येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन
उरण (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात पूर्व विभागात लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे. मात्र, कोप्रोली येथील आरोग्य केंद्रावर याचा खूप मोठा ताण पडत होता. शिवाय उरण पूर्व विभागातील रानसई, जांभूळपाडा, कंठवली,…
जिल्हास्तरीय चित्रकला व हस्तकला स्पर्धेला भरभरून प्रतिसाद
संगमेश्वर : जेएसडब्ल्यू फाउंडेशन व रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच जिल्हास्तरीय चित्रकला व हस्तकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्प्रर्धेला संपुर्ण जिल्ह्यातुन सर्व स्तरावरुन भरघोस प्रतिसाद…
‘खल्वायन’च्या १४ जानेवारीच्या मासिक संगीत मैफलीत गोव्याच्या पृथा कुंकळ्येकर यांचे गायन
रत्नागिरी : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची २८५ वी मासिक संगीत सभा शनिवार दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नेहमीप्रमाणेच सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय, एस टी…
संगमेश्वरमधील तायक्वांदोपटूंची विभागीय पातळीवर भरारी!
देवरूख (सुरेश सप्रे) : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीनं व रत्नागिरी तयकवाँडो स्पोर्ट्स असोसिएशन व शाहणुर चिपळूण तालुका तायक्वांडो…
धकाधकीच्या जीवनात ‘एक दिवस नात्यासाठी’ अनोखा उपक्रम !
खेड तालुक्यातील कुरवळखेड येथे लाड कुटुंबीयांचा उपक्रम संगमेश्वर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला एकमेकांकडे जाणे आणि नाते समजून घेऊन ते जपणे खूपच अवघड झालेय. अशा स्थितीत नाते म्हणजे काय, प्रत्येक…
भरधाव डंपरची धडक बसून जलवाहिनीची चावी तुटली ; हजारो लिटर पाणी गेले फुकट!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील चिरनेर - खारपाडा रोडवरील घाटातील तलाखराच्या खिंडीत मातीने भरलेल्या अवजड व भरधाव डंपर चालकाचा वाहनाचा वाहनवरील ताबा सुटल्याने याडंपरच्या धडकेने विद्युत पोलासह रस्त्याच्या…
