शेगाव-कोकण जोडणाऱ्या थेट रेल्वे गाडीचा पर्याय उद्यापासून उपलब्ध
मडगाव-नागपूर एक्सप्रेसने शुक्रवारपासून शेगावला जाता येणार रत्नागिरी : विदर्भ-शेगाव- कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागपूर-मडगाव सुपरफास्ट एक्स्प्रेसला ४ जानेवारीपासून थांबा देण्यात आला आहे कोकणातून शेगावला जाणार्या भक्तांची मागणी…
शेतकरी कामगार पक्षातर्फे सावित्रीबाई फुले जयंती
उरण (विठ्ठल ममताबादे ) : मंगळवार दि ३/१/२०२३ रोजी सकाळी ११ वा. शेतकरी कामगार पक्ष कार्यालय कोटनाका, मिठागर पेठा उरण येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले…
कौशिक ठाकूर राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्ह्यात पहिल्या पाचमध्ये
उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेली व विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनावादास सतत प्रोत्साहन देणारी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारडे येथील उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर सतत…
उरणमध्ये १२ जानेवारीला बेरोजगार युवकांचा मेळावा
जेएनपीटी टाऊनशिपमधीलमहत्त्वाच्या बैठकीत निर्णय उरण (विठ्ठल ममताबादे) : जेएनपीटी टाऊनशिप येथे युवकांच्या नोकऱ्या संदर्भात एका महत्वाच्या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.कॉ.भूषण पाटील,सुधाकर पाटील,संतोष पवार,दिनेश घरत,राजेंद्र मढवी,प्रमोद ठाकूर,जितेंद्र ठाकूर, शेखर पाटील,…
स्त्री देहाचे विकृत प्रदर्शन रोखण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या : चित्रा वाघ
मुंबई, ३ जानेवारी २०२३ : समाजस्वास्थ्यासाठी स्त्री देहाचे विकृत प्रदर्शन करणे अयोग्य असल्यानेच उर्फी जावेद हिने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अंगप्रदर्शनाला विरोध करणे जरुरीचे आहे. अशा अंग प्रदर्शनातून आपण लेकी- बाळींपुढे कोणता…
‘मिस्टर इंडिया’ स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून रमेश पाटील यांची निवड
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड होणारे पाटील एकमेव शरीर सौष्ठवपटू उरण (विठ्ठल ममताबादे) : शरीरसौष्ठव स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या उरण तालुक्यातील दिघोडे गावचे सुपुत्र रमेश पाटील यांची 'मिस्टर इंडिया' या…
स्पीडी कंपनीजवळील दुकांनांना आग ; वीसहून अधिक दुकाने खाक
उरण (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील JNPT बंदराजवळ असलेल्या व सोनारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या स्पीडी कंपनी शेजारी असलेल्या दुकांनांना 1 जानेवारी 2023 रोजी रात्री 1:30 च्या सुमारास अचानक आग लागली.…
शिक्षकांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत संघर्ष ११ खेड संघ अजिंक्य
'टीचर्स प्रीमियर लीग' रत्नागिरी तालुका आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न रत्नागिरी : टीचर्स प्रीमियर लीग रत्नागिरीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत संघर्ष 11 खेड संघाने बाजी मारली.…
रेल्वेकडून महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्यायाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे साकडे
मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर गाड्या सोडण्यासाठी रेल्वेची नकार घंटा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन ठाणे : मुंबईतून चिपळूण तसेच वसई मार्गे सावंतवाडी नवीन गाडी सुरू करण्याबाबत रेल्वेकडे मागील काही वर्षांपासून…
रत्नागिरी येथे पोलिस भरती प्रक्रिया सुरू
रत्नागिरी : जिल्ह्यातील पोलीस दलात भरावयाचा रिक्त कर्मचारी पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील मध्यवर्ती मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पोलीस दलात…
