शिष्यवृत्ती परीक्षेत पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचा अभिजीत तुराई राज्यात पंधरावा
देवरूख (सुरेश सप्रे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी(CBSE) मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या अभिजीत तानाजी तुराई याने…
माधवबाग रत्नागिरीतर्फे उद्या सकारात्मक दृष्टिकोन विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा
रत्नागिरी : सकारात्मक दृष्टिकोन हा भावनिक, वैचारिक व आध्यात्मिक पातळीवर असणे फार गरजेचे असते. भावनिक ताण चांगल्याप्रकारे कसे हाताळावे हे जाणून घेता यावेत याकरता शनिवार दि. ७ जानेवारी २०२३ रोजी…
पैसा फंड प्रशालेचे कलादालन ग्रामीण भागातील कलाकारांना प्रेरणादायी : रवींद्र माने
रवींद्र मानेंची कलादालनाला सदिच्छा भेट संगमेश्वर : व्यापारी पैसा फंड संस्थेने लॉकडाऊनच्या काळात माजी विद्यार्थी आणि कलाकारांच्या सहकार्याने उभारलेले कलादालन हे कोकणातील ग्रामीण भागात असणाऱ्या नव कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल कला…
पैसा फंडने आपल्याला स्वप्न दाखवत जिद्द आणि इर्शा दिली : रवींद्र माने
पैसाफंड स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संगमेश्वर : व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात आपण शिक्षण घेतले. या विद्यालयात शिकताना आपल्याला पैसा फंडने स्वप्न तर दाखवलीच…
कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांची ‘आयओटीएल’ व्यवस्थापनाशी चर्चा
इंडियन ऑईल टॅंकिंग (IOTL) व महेंद्रशेठ घरत यांच्यात झाली कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा उरण (विठ्ठल ममताबादे ) : विकास कामांसाठी अग्रेसर असणारे, प्रकल्पग्रस्त व कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे झुंजार नेते…
उर्फीच्या विकृतीची महिला आयोगाने स्वाधिकाराने दखल का घेतली नाही
महिला आयोगाला चित्रा वाघ यांचा रोखठोक सवाल मुंबई : सार्वजनिक ठिकाणी हिडीस अंगप्रदर्शन करत समाजमनावर विपरित परिणाम करणा-या उर्फी जावेदवर ,महिलांचा मान व सन्मान जपण्याची जबाबदारी असलेल्या महिला आयोगाने अद्याप स्वाधिकाराने…
तोगरे दांपत्याकडून आरोग्य विभागाला सुमारे दीड लाखांची औषधे दान!
रायगडमधील म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्राला केली औषधे सुपूर्द उरण दि 5(विठ्ठल ममताबादे ) : समाजासाठी काहीतरी आपल्या हातून निरपेक्षपणे घडावे, या उदात्त हेतूने, विचाराने संग्राम तोगरे व सुमनताई संग्राम तोगरे…
जेएनपीए प्रशासनाकडून चार ग्रामपंचायतींच्या झोळीत कोट्यवधींचं ‘करदान’
उरण (विठ्ठल ममताबादे ) : जेएनपीए प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना कर मिळाल्याने आता ग्रामपंचायत हद्दीतील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. उरणच्या तत्कालिन जेएनपीटी तथा आत्ताच्या जेएनपीए बंदरा कडून स्थानिक ग्रामपंचायतींना येऊ असलेल्या…
ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचा राग कारवर काढला
राजकीय वैमनस्यातून गाडी पेटविली असल्याचा संशय उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायतीमधील निवडणुकीत युवा सामाजिक संघटनेने सर्वपक्षीय आघाडीचा दारुण पराभव केल्यानंतर पराभूत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हिंसक कारवाया सुरु झाल्या…
रेशनकार्ड समस्यांसंबंधी आदिवासी बांधवांनी घेतली तहसीलदारांची भेट
प्रश्न सोडविण्याचे तहसीलदारांकडून आश्वासन उरण (विठ्ठल ममताबादे ) : सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर आणि सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील आदिवासी समाजातील कुटुंबांचे रेशन कार्ड सुरू करण्यासाठी उरण तहसील कार्यालय…
