ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

Ganpati Special Trains 2024 | खुशखबर !!! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या जाहीर

चिपळूणसाठी मेमू ट्रेनसह मुंबईतून कोकणात येण्यासाठी सात विशेष गाड्या

रत्नागिरी : येऊ घातलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सात विशेष गाड्यांची घोषणा कोकण रेल्वेकडून शुक्रवारी दुपारी करण्यात आली आहे. यातील बहुतांश विशेष गाडया या दिनांक १ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार आहेत.

या मार्गावर धावणार गणपती विशेष गाड्या

  1. मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी ( 01151 / 01152 )
  2. मुंबई सीएसएमटी ते रत्नागिरी (01153 / 01154 )
  3. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ (01167 / 01168 )
  4. लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड (01171 / 01172)
  5. दिवा ते चिपळूण मेमू स्पेशल ट्रेन (01155 / 01156)
  6. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ आठवड्यातून तीनदा (01185 / 01186)
  7. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ ट्राय विकली ट्रेन (01165 / 01166)

 

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button