शहीद बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Team RatnagiriLive
0 Min Read


रत्नागिरी, दि. १५ (जिमाका) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी विशेष भू संपादन अधिकारी निशाताई कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment