मौजे शिरगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामस्थांचा प्रतिसाद

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी, दि. ३१ : खेड तालुक्यातील मौजे शिरगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेस ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद.
यावेळी कृषी अधिकारी जे. के. शिंदे व कृषी सहाय्यक एम. जी. भामरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण, पी एम एफ एम ई, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना व पी एम किसान सन्मान निधी योजना, ई के वाय सी आधार सिडिंगबाबत सविस्तर माहिती दिली.


या कार्यक्रमाला विविध विभागाचे शासकीय कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा पं सदस्य, शेतकरी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment