राजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी अभिवादन

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी, दि. ७ : राजे उमाजी नाईक जयंती दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment