रत्नागिरी, दि. १४ : भारताचे माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी कार्यालयीन कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. त्यांनी देखील यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन केले.
