विधानसभा अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर बिनविरोध

Team RatnagiriLive
0 Min Read

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा एकमताने निवड झालली आहे. निवडीनंतर विविध राजकीय  पक्षातील सभागृह सदस्यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन केले.

सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष बनण्याचा मान मिळणारे श्राहुल नार्वेकर हे दुसरे विधानसभा अध्यक्ष आहेत. या आधी बाळासाहेब भारदे यांना हा बहुमान मिळाला होता.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment