रत्नागिरीतील तिरंगा रॅली रद्द

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : भारतीय सैन्य दलाच्या मनोबलासाठी आज रविवार दिनांक ११ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ या मार्गावर नियोजित “तिरंगा रॅली” आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही रॅली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला

हा निर्णय हा सुरक्षितता व राष्ट्रीय हित लक्षात घेऊन तातडीने घेतलेला असून, नागरिकांनी व सहभागी संस्था अधिकाऱ्यांनी याची कृपया नोंद घ्यावी. प्रशासनामार्फत पुढील सूचना वेळोवेळी कळविण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment