एनडीआरएफचे पथक चिपळूणमध्ये दाखल

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ ची तुकडी चिपळूण मध्ये दाखल झाली आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यातच जिल्ह्यातील विविध ठिकाणी आपत्तीच्या घटना देखील घडलेल्या आहेत. संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रसंगी बचाव कार्यासाठी एन डी आर एफ तथा राष्ट्रीय आपत्ती आणि बचाव दलाची तुकडी चिपळूणमध्ये साईनाथ करण्यात आली आहे.

या संदर्भातील अधिक माहितीनुसार NDRF ची टीम क्र 5 Q आज दि 27 मे.2025 रोजी सकाळी चिपळूण येथे दाखल झाली आहे.
टीममध्ये commander 01,
Sub Ordinate Officers-01,
Constable and Head Constable- 23 अशा एकूण 25 जवानांचा सामावेश आहे.
Incharge Contact Details:
ASI Satish देसाई 8080605371, 8275359729

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment