जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक २५ जुलै रोजी

Team RatnagiriLive
0 Min Read


रत्नागिरी :  माजी सैनिकांच्या कुटूंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार 25 जुलै रोजी दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षण संदर्भात तक्रारी असल्यास बैठकीस आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहीत वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment