राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 10 मार्च 2023 रोजी
दुपारी 12.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज मंदिर उद्घाटन सोहळा
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शिर्केवाडी, मु.पो.वाटद मिरवणे, ता. जि. रत्नागिरी

दौरा कार्यक्रमानुसार दुपारी 02.00 वाजता ना. सामंत हे बैलगाडी शर्यतीस उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा पाली, ता.जि. रत्नागिरी येथे होणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment