कोकण एसटीप्रेमी ग्रुपतर्फे धाराशिव-पणजी बससाठी नवीन मार्गफलक भेट

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी : कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य श्री.मयूर शिरसाट ह्यांच्या तर्फे धाराशिव आगाराकडून चालविण्यात येणाऱ्या धाराशिव – पणजी – धाराशिव या मार्गावरील बस सेवेसाठी नवीन मार्ग फलक नुकताच भेट स्वरूपात देण्यात आला.

धाराशिव ते पणजी मार्गावर धावणाऱ्या बस सेवेसाठी मार्ग फलक देताना राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव आगारचे चालक वाहक तसेच कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य मयूर शिरसाट उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment