धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Team RatnagiriLive
0 Min Read

अलिबाग, दि.14 (जिमाका): स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment