लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात अभिवादन

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment