नाटे येथे जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा
गरजूंना मोफत घरघंट्या, ग्रासकटर, शितपेट्यांचे वाटप नाणीज, दि. १६ : येथील जगद्गुरु…
चिपळूणच्या युनायटेड हायस्कूलचा जिल्हा कबड्डी सर्धेत दबदबा
चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा…
भाजपा संगमेश्वर (दक्षिण) महिला मोर्चाची धुरा स्नेहा फाटक यांच्या हाती
देवरुख : भारतीय जनता पार्टी संगमेश्वर (दक्षिण) तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली…
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी, दि.१४ : उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर…
समाजसेविका निकीता कांबळे यांना भाकरचा ‘अरुणा’ पुरस्कार प्रदान
रत्नागिरी : रत्नागिरीतील समाजसेविका निकीता कांबळे यांना भारतीय कष्टकरी रयत सेवा (भाकर…
जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेत प्रभानवल्ली प्रशालेचा शार्दुल गांधी प्रथम
लांजा : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत स्पर्धेमध्ये भालाफेक…
आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त कर्मचारी-अधिकाऱ्यांनी घेतली शपथ
जीवित हानी टाळण्यासाठी सजगतेने सामोरे जाणे आवश्यक : निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी…
महामार्गावर नाणीज येथे टँकर उलटून पेट्रोलची गळती
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील अपघात नाणीज : रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर नाणीज…
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील पोस्टर स्पर्धेत चैत्राली खामकर प्रथम, तर सुयोग रहाटे द्वितीय
देवरुख दि. ११ : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा…
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेतर्फे आज मंगळागौर व पारंपरिक फेरनृत्य स्पर्धा
उरण (विठ्ठल ममताबादे ) : महिला भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांच्यातील कौशल्यांचा…
