मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मंत्री नितेश राणेंनी घेतले सहकुटुंब श्री गणरायाचे दर्शन

मुंबई : महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी मंत्री नितेश…

Team RatnagiriLive

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावर ATVM सुविधा

रत्नागिरी : कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तिकिट खिडकीवरील गर्दी कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन (ATVM) सुविधा कार्यान्वित करण्यात आली…

Team RatnagiriLive

संगमेश्वर तालुक्यात बेकायदा शिक्षक कामगिरी बदल्यांनी खळबळ

संगमेश्वर   : संगमेश्वर तालुक्यात प्राथमिक शिक्षकांच्या बेकायदा कामगिरी बदल्यांच्या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यात एकूण ४६ शिक्षकांच्या कामगिरी बदल्या करण्यात आल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. या…

Team RatnagiriLive

मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून रविवारी दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ गणेशभक्तांना घेऊन कोकणच्या दिशेने रवाना झाली. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म…

Team RatnagiriLive

गणेशभक्तांसाठी ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ

मुंबई (प्रतिनिधी ) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेय यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्सोवा ते…

Team RatnagiriLive

Konkan Railway | अशा आहेत नांदेड-सावंतवाडी गाडीच्या वेळा

रत्नागिरी /मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या आणि परतणाऱ्या भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने (SCR) मोठा दिलासा दिला आहे. नांदेड रेल्वे विभागांतर्गत हुजूर साहेब नांदेड आणि सावंतवाडी…

Team RatnagiriLive

नांदेड आणि सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या गणपती विशेष गाड्यांना धाराशिव येथे अतिरिक्त थांबा

रत्नागिरी : हुजूर साहेब नांदेड आणि सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या गाडी क्रमांक 07659/07660 या 4 अतिरिक्त गणपती विशेष रेल्वे फेऱ्यांना येडशी आणि बार्शी टाऊन स्थानकांदरम्यान धाराशिव स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला…

Team RatnagiriLive

आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘कोकण दर्शन’मध्ये ‘उत्सवी पर्यटन

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील उत्सवी वातावरण, परंपरा आणि पर्यटनाचा अनुभव श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’ कार्यक्रमात ‘उत्सवी पर्यटन – गणपती विशेष भाग १’ हा विशेष कार्यक्रम प्रसारित…

Team RatnagiriLive

Konkan Railway | मराठवाडा-कोकण जोडणारी गाडी पहिल्यांदाच धावणार!

रत्नागिरी : नांदेड–सावंतवाडी गणपती विशेष रेल्वेला यशस्वी पाठपुराव्यानंतर मंजुरी मिळाली आहे. या विशेष गाडीच्या रूपाने इतिहासात पहिल्यांदाच मराठवाडा - कोकण जोडणारी थेट गाडी धावणार आहे मराठवाडा प्रवासी महासंघ तसेच कोकण…

Team RatnagiriLive

Konkan Railway | मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड नवीन एक्स्प्रेस आज रात्रीपासून धावणार!

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि दक्षिण कोकण दरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी नवीन daily (दैनिक) एक्सप्रेस गाण्याची घोषणा केली आहे. गाडी क्रमांक 15087 / 15088 मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड –…

Team RatnagiriLive