आंबोली कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूरचा तरुण दरीत कोसळला

सावंतवाडी :  आंबोली जवळील गेळे येथील कावळेसाद पॉईंटवर काल शुक्रवारी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूर येथील 45 वर्षीय राजेंद्र बाळासो सनगर (रा. चिले कॉलनी) नावाचा तरुण खोल दरीत…

Team RatnagiriLive

ICF कोच की LHB कोच? कुठले अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायक आहेत?

ICF कोच विरुद्ध LHB कोच : भारतीय रेल्वेतील बदलते तंत्रज्ञान भारतीय रेल्वेने आपला प्रवास अधिक सुरक्षित, गतीमान आणि प्रवासी-स्नेही बनवण्यासाठी पारंपरिक ICF (Integral Coach Factory) डिझाईनचे कोच कमी करून नवीन…

Team RatnagiriLive

खवळलेल्या समुद्राचे पाणी थेट गणपतीपुळे मंदिर परिसरात शिरले!

गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) : कोकण किनारपट्टीवर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जोरदार पावसासह समुद्राला उधाण आले असून, गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा उसळत आहेत. यामुळे समुद्राचे पाणी थेट येथील प्रसिद्ध श्री…

Team RatnagiriLive

वाशिष्ठी दूध प्रकल्प कोकणसाठी अभिमानास्पद : पालकमंत्री उदय सामंत

चिपळूण  : तब्बल 67 पेक्षा अधिक दुग्धजन्य पदार्थ बनवणारा वाशिष्ठी दुग्धोत्पादन प्रकल्प केवळ स्थानिक पातळीवरनव्हे तर अवघ्या कोकणसाठी अभिमानास्पद आहे, असे उदगार जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. वाशिष्ठी दुग्धोपादन…

Team RatnagiriLive

कीड नियंत्रणावरील कृषी कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण : कृषीभूषण डाॅ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) उपक्रमांतर्गत मालघर गावात पिकांवरील कीडींच्या नियंत्रणासाठी कृषीदूतांद्वारे कृषी कार्यशाळेचे…

Team RatnagiriLive

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जत-खांडसच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : पनवेल तालुक्यातील शेलघर येथील 'यमुना सामाजिकही शैक्षणिक संस्थे'तर्फे कर्जत खांडस येथील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. उद्योजक मयुरेश चौधरी यांच्या…

Team RatnagiriLive

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरा

चिपळूण : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण* यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन…

Team RatnagiriLive

माळवाशीचे सुपुत्र सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप कडू यांचा मुंबईत पोलिस आयुक्तांकडून गौरव

देवरूख : माळवाशी गावचे मूळ रहिवासी व मुंबईसह राज्याच्या पोलिस दलात 33 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप कडू यांचा मुंबई पोलिस दलातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. पोलिस…

Team RatnagiriLive

चिपळूणची कन्या पूजा लढ्ढा हिने आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले!

चिपळूण : चिपळुणातील योग साधिका पूजा लढ्ढा हिने नेपाळमधील काठमांडू येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योगासने स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. २३ ते ४० वयोगटात…

Team RatnagiriLive

गायळवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत प्रवेश सोहळा

रत्नागिरी, दि. 26  : गयाळवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत प्रवेश सोहळा आज सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के, एचडीएफसी…

Team RatnagiriLive