परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूणच्या गुरुकुल विभागात संगीत कक्षाचे उद्घाटन
चिपळूण : शतकोत्तर ज्ञानदानाचे पवित्र कार्य नेमस्त होऊन करणाऱ्या चिपळूणमधील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या गुरुकुल विभागात २१ जून जागतिक संगीत दिनाच्या औचित्याने स्वतंत्र, सुसज्ज,अद्ययावत अशा संगीत कक्षाचे उद्घाटन संपन्न झाले.आपले जीवन…
गुवाहाटीहून चेन्नईला जाणारे इंडिगोचे विमान बंगळुरूमध्ये अचानक उतरवले!
बंगळुरू : गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाला गुरुवारी रात्री बंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानात पुरेसे इंधन नसल्याने पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला ‘मे डे’ कॉल केला होता. टाइम्स…
MSRTC | मंडणगड एसटी आगाराच्या ताफ्यात पाच नव्या बसेस तैनात !
रत्नागिरी, दि. 21 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांची जागा घेण्यासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या ५ एसटी बसेस आज मंडणगड एसटी आगारात सेवेत दाखल झाल्या. या…
‘हस्ती रहो, खेलती रहो!’
रत्नागिरीत सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन चे अनावरण रत्नागिरी : रत्नागिरी येथील के.सी. जैन नगरमध्ये “हस्ती रहो, खेलती रहो!” या टॅगलाईनसह सॅनिटरी पॅड वेंडींग मशीनचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या…
Konkan Railway | दादर- सावंतवाडी ‘राज्यराणी’ला ‘तुतारी एक्सप्रेस’ का म्हणतात?
मुंबई : मराठी साहित्यातील आद्य क्रांतिकारक कवी कृष्णाजी केशव दामले, जे 'केशवसुत' या टोपणनावाने ओळखले जातात, त्यांच्या कार्याला आदराने वंदन म्हणून तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कारकिर्दीत २२ मे…
कोकण रेल्वेने साजरा केला ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन!
नेरूळ, २१ जून २०२५: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आज, २१ जून २०२५ रोजी, ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षीच्या "योग फॉर…
देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा २८ जून रोजी रत्नागिरीत
रत्नागिरी : ‘विश्व संवाद केंद्र, मुंबई’ यांचा वार्षिक ‘‘देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळा’’ शनिवार दि. २८ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:०० ते ६:३० या वेळेत शिर्के हायस्कूलच्या रंजन मंदिरात आयोजित…
मांडकी- पालवण कृषी महाविद्यालयात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
चिपळूण, २१ जून : कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था अंतर्गत संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आज अकरावा आंतरराष्ट्रीय…
परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात २४ जून ते १४ जुलै कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी : परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 24 जून ते 14 जुलै 2025 या कालावधीत परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 वाजलेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी…
पालगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान
रत्नागिरी : प्रत्येक नागरिकाच्या समाधानासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून, गतिमान आणि लोकोपयोगी कामांवर भर देत आहे. हे शासन जनतेच्या हिताचे असून, त्यांना अपेक्षित सेवा आणि सुविधा पुरवण्यासाठी कार्यरत असल्याचे महसूल…
