रत्नागिरीत उद्या खासदार श्री २०२५ आणि मेन्स फिजिक्स खासदार श्री २०२५ स्पर्धेचा थरार!
स्पर्धेसाठी २ लाख रुपयांच्या बक्षीसांची होणार लयलूट! रत्नागिरी, दि. ११ : भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हा आयोजित, महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे पुरस्कृत आणि बॉडी बिल्डींग…
खासदार नारायण राणे यांचा कोकण विकासासाठी कायम संघर्ष : ना. उदय सामंत
देवरुख : कोकणच्या विकाससाठी कोकणचे सुपुत्र असलेले खासदार नारायण राणे यांनी कायम संघर्ष केला आहे. विकासासाठी त्यांची संघर्षमय वाटचाल विसरता येणार नाही, असे गौरवोद्गार जिल्ह्यातील पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.…
केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासोबत भारतीय मजूर संघाची बैठक
उरण दि १० (विठ्ठल ममताबादे ) : नवी दिल्ली येथे केंद्रीय नौकानयन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासोबत कामगारांच्या विविध प्रश्नावर भारतीय मजदूर संघाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मागील वेतन करारातील…
मालगुंड समुद्रकिनारी भलामोठा मृत व्हेल मासा सापडला
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे नजीकच्या मालगुंड येथील गायवाडी समुद्रकिनारी भला मोठा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. काही दिवसांपूर्वीच या माशाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. समुद्राच्या…
मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात शुक्रवारी रक्तदान शिबिर
रत्नागिरी : मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०९वा चैत्रोत्सव ७ एप्रिल २०२५ पासून सुरू झाला असून, तो १२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. विविध धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम…
युरोपमधील सर्वात मोठ्या बंदराला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या पथकाची भेट
मुंबई : युरोपमधील सर्वात मोठं बंदर आणि आशियाबाहेरील जगातील सर्वात मोठं बंदर असलेल्या नेदरलँडच्या रोटर डॅम बंदराला राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या…
रत्नागिरीतील मिऱ्या बंधारा लवकरच नागरिकांसाठी खुला
रत्नागिरी : शहरालगतच्या मिऱ्या बंधाऱ्याच्या सुरू असलेल्या कामांची जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पाणी केली. हा बंधारा लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. बुधवारी रत्नागिरी दौऱ्यावर…
दापोली समर सायक्लोथॉन सिझन सातमध्ये १५० कि.मी. सायकल चालवण्याचे आव्हान
दापोली : दापोली समर सायक्लोथॉन सिझन सात मध्ये १५० कि.मी. सायकल चालवण्याचे आव्हान असणार आहे. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने…
‘मविआ’मुळे राज्याच्या विकासात बाधा : चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी या तीन पक्षांमुळे महाराष्ट्राच्या विकासात बाधा येत आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. टीम…
उरणमधील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
उरण (विठ्ठल ममताबादे ): हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन शिवसेना पक्षाचे नेते श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा झंजावत सुरू आहे. उरण…
