डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोमवारी कल्याण येथे करण्यात आले. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचे मुख्य…
पुढील दोन वर्षात रत्नागिरी स्मार्ट सीटी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, : एमआयडीसीने रत्नागिरी शहर दत्तक घेतले आहे. साडेचारशे कोटी रुपये दिले आहेत. रत्नागिरी बदलतंय..रत्नागिरी बदललंय..येत्या दोन वर्षात स्मार्ट शहर म्हणून रत्नागिरी उभे राहणार आहे. आधुनिकदृष्ट्या, सकारात्मकदृष्ट्या रत्नागिरी पुढे जात…
देशातील १७ राज्यांना वादळाचा इशारा
भारतीय हवामान खात्याचा अलर्ट मुंबई : हवामान खात्याने आज मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह १७ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केला आहे. राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला…
माईणमधील आपदग्रस्त कुटुंबाची ना. नितेश राणे यांनी घेतली भेट
कणकवली : तालुक्यातील मौजे माईण येथे २ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता वीज गळतीमुळे श्री. अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली. या आगीत घर संपूर्णतः जळून खाक…
रत्नागिरीत मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली श्री हनुमानाची महाआरती
रत्नागिरी : हनुमान जयंती दिनाचे औचित्य साधत रत्नागिरीत आलेल्या मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गाडीतळ येथे महाआरती करून श्री हनुमानाला वंदन केले. रत्नागिरीतील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या…
प्रवाहाविरुद्ध उभे राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपाचा बालेकिल्ला बनेल
रत्नागिरी : प्रवाहाविरुद्ध उभ राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपाचा बालेकिल्ला बनेल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी येथे दिली. हनुमान जयंती दिनाचे औचित्य साधत रत्नागिरीत आलेल्या…
अजंठा कॅटमरॉन बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित ; प्रवासी वाहतुकीवर निर्बंध
मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबाग नजीक समुद्राजवळ अजंठा कंपनीच्या कॅटमरॉन प्रवासी बोटीच्या घटनेप्रकरणी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे त्रिसदस्य…
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ : प्रस्तावांसाठी आवाहन
पात्र बालकांनी https://awards.gov.in संकेतस्थळामार्फत प्रस्ताव करावेत रत्नागिरी : शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असून, पात्र बालकांनी https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत आपले प्रस्ताव करावेत, असे…
वक्फ कायदा खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज
नाणीज : वक्फ बोर्डाबाबत कायदा केल्याने केंद्र सरकारचे विशेषतः पतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन. हा कायदा खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे, असे प्रतिपादन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रविवारी जय भीम पदयात्रा
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रविवार 13 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथून जयभीम पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. या पदयात्रेचा…
