मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. १२: राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्य व्यवासय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज मत्स्योत्पादन वाढ आणि मच्छिमारांचा कौशल्य विकास,…
बालवैज्ञानिक स्पंदन धामणेने मांडलेले प्रदूषण विरहित रॉकेट लॉन्चिंगचे मॉडेल लक्षवेधी
अमरावती येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात पटकावला पाचवा क्रमांक देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली येथील स्पंदन धामणे याने राज्यस्तरावरील बालैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात पाचवा क्रमांक पटकावला. कोणतेही प्रदूषण न करता रॉकेट लॉन्चिंग…
अजितदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार नेते महेंद्र घरत यांनी दिल्या शुभेच्छा
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील भेंडखळ गावाचे ग्रामपंचायत सदस्य अजितदादा ठाकूर यांना रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी अजितदादा ठाकूर यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व कामांचे…
आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय…
ना. नितेश राणे यांचे रत्नागिरी ओएसडी म्हणून रवींद्र सुरवसे यांची नियुक्ती
मुंबई : महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री ना. नितेश राणे यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीने रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्यानुषंगाने त्यांच्या…
जासई उड्डाणपुलावरील अपघातात उरणमधील दोघांचा जागीच मृत्यू
उरण दि १० (विठ्ठल ममताबादे ) : उरणमध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून त्यातही अपघात होऊन मृत्यू चे प्रमाण देखील वाढले आहे. उरणमध्ये दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे…
मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी : ना. नितेश राणे
मुंबई, दि. 10: रत्नागिरी जिल्ह्यात मिरकवाडा मत्स्यबंदर प्रकल्प रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयी सुविधांचा विकास होवून मत्स्यउत्पादन वाढणार आहे. मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात…
Konkan Railway | मुंबई- सावंतवाडी स्पेशल ट्रेनचे आरक्षण सुरू
रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील आंगणेवाडी जत्रेसाठी मध्य रेल्वे कडून मुंबई ते सावंतवाडी मार्गावर सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांचे आरक्षण आजपासून सुरू झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा 22 फेब्रुवारी…
जागतिक पाणथळ दिवस व कांदळवन स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र शासनाचे कांदळवन विभाग- दक्षिण कोकण अलिबाग - रायगड, कांदळवन प्रतिष्ठान, महाराष्ट्र, वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे,उरण व माझी वसुंधरा…
शिवसेनेकडून उद्या जनता दरबाराचे आयोजन
मुंबई : शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी बाळासाहेब भवन, मुंबई येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय…
