सृष्टी शिदच्या मृत्यू प्रकरणी चिरनेर आश्रमशाळेतील मुख्यध्यापक, अधीक्षकासह शिक्षकांवर गुन्हे दाखल
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे ) : पनवेल तालुक्यातील तामसई येथील कु. सृष्टी राजू शिद ही उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रमाशाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होती. अचानक तिच्या पोटात दुखायला लागले.…
साहित्य आणि कोकण यांच अतूट नातं
१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.…
सत्तेविरोधात लढणाऱ्यांच्या लोकांच्या पाठीशी उभे रहा अन्यथा आवाज उठवण्यासाठी विरोधकच नसतील : खंडागळे
रत्नागिरी : आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यातील जनता सत्तेच्या विरोधात जनहितासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही तर भविष्यात जनतेचा आवाज उठवण्यासाठी विरोधकच शिल्लक नसतील. यात सर्वाधिक नुकसान सामान्य जनतेचे होईल, याची…
मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांचे खेकडा संवर्धन केंद्र, गोवा येथे कार्यानुभव प्रशिक्षण
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिरगांव, रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाचे सत्र सहा मधील ३ विद्यार्थ्यांसाठी Aquaculture Engineering या विषयाअंतर्गत…
उरणमध्ये बांधकाम साईटवरून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक
उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : भारत देशात बांगलादेशी घुसखोरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे देशाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर…
रत्नागिरीत राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ
रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा उद्घाटन समारंभ रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी…
शकील गवाणकर यांचा माहेर समाजरत्न पुरस्काराने सन्मान
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते शकील गवाणकर यांचा सन 2025 चा माहेर समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्य कार्यालय पुणे येथे असणारी आणि संपूर्ण महाराष्ट्रात 68 शाखा…
अ. भा. गांधर्व महाविद्यालयाच्या अलंकार परीक्षेत रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
तबला विषयात केदार लिंगायत अलंकार प्रथम परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण रत्नागिरी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या गायन, वादन आणि नृत्य अलंकार परीक्षेत रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन…
हवाई सुंदरी सोनाली जाधवने उंचावले रत्नागिरीसह महाराष्ट्राचे नाव!
चेन्नईत पटकावला 'मिस मद्रासी नॉर्थ इंडिया २०२५' किताब रत्नागिरी : रत्नागिरीची सुकन्या सोनाली चंद्रकांत जाधव हिने २०१६ मध्ये हवाई सुंदरी होण्याचा मान प्राप्त केला. गेल्या सात वर्षांपासून यशस्वी गगनभरारी घेत…
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर
मुंबई : संघटन पर्वाअंतर्गत महाराष्ट्र भाजपाने 1 कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. येत्या 15 दिवसांत आणखी 50 लाख सदस्य नोंदवून दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष…
