भोंदू बाबा अशोक खरातची उरणमध्ये जमीन
उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भोंदूगिरी प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात तुरुंगात असताना त्याची 'वरात' उरणमध्ये धडकली, अशी संतप्त चर्चा सध्या उरण तालुक्यात रंगत आहे.…
Maharashtra Weather अलर्ट : पुढच्या ३ तासांत रत्नागिरीसह नाशिक, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा; विजांच्या कडकडाटासह कोसळणार सरी
रत्नागिरी : (२१ एप्रिल २०२६): ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील ३ तासांत राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, बीड आणि कोकण…
उद्यापासून कर्मचारी संप; सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई
मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिल २०२६ पासून राज्यव्यापी संपाची नोटीस शासनास दिली आहे. संपामुळे…
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात
रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक १९ एप्रिल, २०२६ रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर महाराज हे एक भारतीय तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि 'लिंगायत चळवळी'चे…
लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक ४० फूट खोल विहिरीत कोसळलामुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे भीषण अपघात; ४ वाहनांना धडक
महामार्गावर हातखंबा येथे भीषण अपघात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे भीषण अपघात: ४ वाहनांना दिली धडक रत्नागिरी: मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा येथे आज सकाळी भीषण अपघात घडून परिसर हादरला.…
२० ते २२ एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता
मुंबई : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली…
मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातूनकोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य : डॉ. केतन चौधरी
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ ‘मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी’ आणि ‘आसमंत फाउंडेशन, रत्नागिरी’ याच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ मार्च…
आठ वर्षीय अक्षर पाटीलचा जलतरणात विक्रम!
उरण: जिद्द आणि कष्टाच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवता येते, हे उरणच्या ८ वर्षीय चिमुरड्याने सिद्ध केले आहे. उरणमधील केगांव गावचा सुपुत्र अक्षर दीपाली चेतन पाटील याने अटल…
गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाची विद्यापीठात सुवर्ण भरारी!
चिपळूण : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे नुकताच ४४ वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित,…
Konkan Railway | प्रवाशाचा विसरलेला १.१० लाखांचा ‘आयफोन’ केला परत
मडगाव (गोवा): कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) सतर्कतेमुळे एका प्रवाशाला त्याचा महागडा मोबाईल परत मिळाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर विसरलेला सुमारे १ लाख १० हजार रुपये…
