रत्नागिरीतील अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी ११ सदस्यीय ‘एसआयटी’
रत्नागिरी : सोमवारी सकाळच्या सुमारास रत्नागिरीत झालेल्या युवती अत्याचार प्रकरणाच्या तपासाकरिता ११ सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीचे गठन करण्यात आले आहे. सोमवारी जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटलेल्या युवती…
रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त नागरिकांचा जमाव जिल्हा रुग्णालयावर
रत्नागिरी : रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. या प्रकरणी अज्ञातावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधी…
मेंटेनन्स मशीन बंद पडल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन सायरन वाजला ; वंदे भारत एक्सप्रेससह अन्य काही गाड्यांना फटका रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने…
आदर्श शिक्षिका क्रांती नारकर यांचे निधन
लांजा : कैलासवासी ग. रा. नारकर तथा भाईसाहेब नारकर यांच्या पत्नी क्रांती गणपत नारकर यांचे 94 वर्षी दुःखद सोमवारी सकाळी निधन झाले. शिस्तप्रिय शिक्षिका आदर्श शिक्षिका यांच्या जाण्याने जनता परिवारास…
जि. प. डिंगणी गुरववाडी शाळेत ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम
देवरूख : नवीन शैक्षणिक सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांमधे असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, वर्तन जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी…
लांजाचे माजी सरपंच सुरेश वाघधरे यांचे निधन
लांजा : लांजा गावचे माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ कलावंत सुरेश पांडुरंग वाघधरे उर्फ बबन दादा यांचे आज सकाळी ११.३० वाजता रविवारी वयाच्या ८५ वया वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.…
पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला विविध कामांचा आढावा
रत्नागिरी, दि. 25 : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शहरातील रस्ते, लोकमान्य टिळक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कॅशलेस, वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयातील कामकाज तसेच दोन्ही राष्ट्रीय…
जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे उंडण जातीच्या रोपांची लागवड
रत्नागिरी : जायंटस् ग्रुप ऑफ रत्नागिरी या सेवाभावी ग्रुपची स्थापना होऊन २४ ऑगस्ट २०२४ रोजी २० वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त मिऱ्याबंदर जवळ ३० उंडन जातीची झाडे रस्त्याच्या कडेला लावण्यात आली…
गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयात ‘कृषी पर्यटन : समृद्ध शेतीचा राजमार्ग’ विषयावर सेमिनार
सावर्डे : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय,मांडकी-पालवण मध्ये दि. २०/०८/२०२४ रोजी कृषी पर्यटन समृद्ध शेतीचा राजमार्ग या…
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी दि.२३ : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवार २४ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार २४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी…
