जि. प. शाळांना अतिवृष्टीमुळे दिलेली सुट्टी आज भरून काढणार!
वेळेबाबत मात्र शाळांमध्ये संभ्रम रत्नागिरी : शिक्षण सप्ताह आणि अतिवृष्टीनिमित्त दिलेली सुट्टी भरून काढण्यासाठी रविवारी दि. २८ जुलै २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा भरणार आहेत. मात्र, याबाबतचे परिपत्रकावरून शाळेच्या…
महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २९ जुलैला दिल्लीत महिला काँग्रेसचे आंदोलन
मुंबई, दि. २७ जुलै २०२४ : महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची अंमलबाजवणी, प्रचंड वाढलेली महागाई व महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. महिलांचे हे तीन ज्वलंत प्रश्न घेऊन अखिल भारतीय महिला…
तेलंगणातील तायक्वांदो स्पर्धेसाठी लांजातील राष्ट्रीय पंच तेजस्विनी आचरेकर यांची निवड
लांजा : लांजा येथील राष्ट्रीय पंच तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर यांची तेलंगणा या राज्यात होणाऱ्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. तेजस्विनी आचरेकर यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.…
पैसा फंड प्रशालेची प्रांजल गुरव संगमेश्वर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
संगमेश्वर दि. २७ : व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित, पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रांजल प्रमोद गुरव ( इ. १० वी ) हिने तालुकास्तरीय वक्तृत्व…
लांजावासियांना तब्बल एक महिन्यानंतर झाले सूर्यदर्शन !
लांजा : तब्बल एक महिन्यानंतर लांजात सूर्यदर्शन झाले आणि नागरिकांनी एक सुस्कारा टाकला. श्रावण महिन्याचे वेध लागले असून पावसाने सकाळपासूनच उघडीडीप दिली आहे. दरम्यान, पावसाने लांजा तालुक्यात आतापर्यंत अंदांजे 11…
Konkan Railway | गणपतीसाठीच्या ६ विशेष गाड्यांचे आरक्षण उद्यापासून खुले होणार
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या दोनच दिवसापूर्वी जाहीर करण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्यांचा आरक्षण दिनांक २८ जुलै २०२४ रोजी ऑनलाइन तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण…
जिल्हा परिषदेत ५०८ पदांसाठी प्रशिक्षणाची संधी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना रत्नागिरी : शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. युवक, युवतींना…
कारगिल विजय दिनानिमित्त देवरुखमधील शहीद जवान स्मारक येथे आदरांजली
देवरुख : दिनांक २६ जुलै हा देशभरामध्ये कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. आज पाकिस्तानवर मिळवलेल्या कारगिल युद्ध विजयाला २५ वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद…
जिल्हा बँकेकडून सभासदांना ३० टक्के लाभांश ; डॉ. तानाजी चोरगे यांचा सत्कार
लांजा : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सभासदांना दिलेल्या ३० टक्के लाभांशासाठी लांजा तालुका विविध कार्यकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ चोरगे यांचा जाहीर सत्कार केला. शुक्रवारी…
पंधराशे रुपयांसाठी सतराशे फेऱ्या माराव्या लागणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवता मिळवता महिलांची दमछाक! रत्नागिरी : अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न नसलेल्या महिलांना आर्थिक मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या बहुचर्चित 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठी…
