मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा रत्नागिरीत आज औपचारिक शुभारंभ
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री त रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात येणार आहे. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात…
वीरगो डिस्टिक पार्क मुंबादेवी एंटरप्रायजेसच्या कामगारांना ६ हजारांची भरघोस पगारवाढ
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील अनेक गोदामामधील कामगारांना आपलेसे वाटणारे कामगार नेते रवी घरत यांच्या द्रोणागिरी जनरल कामगार संघटनेच्या वतीने कामगारांचे वेतनवाढ करण्याचा धडाका सुरूच असल्याचा प्रत्यय पुन्हा…
Mumbai-Goa highway | लांजातील राष्ट्रीय महामार्गाचे काम पुन्हा सुरू
लांजा : लांजा शहरातील महामार्गाचे बंद ठेवण्यात आलेले काम शहर समन्वय समितीच्या आग्रहानुसार पुन्हा सुरू करण्यात आले आहे.दि. 4 जुलै रोजी समन्वय समितीच्या सदस्यांनी महामार्गाचे काम चालू ठेवण्यासंदर्भात माननीय तहसीलदार…
ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य करणार ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना
६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी "मुख्यमंत्री वयोश्री" योजनेचा लाभ घ्यावा. - सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग. रत्नागिरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील ६५ वर्षे वय व…
प्रकल्पग्रस्तांच्या शाळांना भूखंड मिळावे
उरण (विठ्ठल ममताबादे ) : सिडको प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्था चालवीत असलेल्या शाळांना भूखंड मिळण्यासाठी दोन वर्षांपुर्वी सिडको प्रशासना कडून प्रकल्पग्रस्तांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. प्रकल्पग्रस्तांच्या बऱ्याच संस्थांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता…
येणारी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी ताकदीने लढणार : विनोद म्हात्रे
उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) : लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने उत्तम असे कार्य केले आहे. महाविकास आघाडीने केलेल्या उत्तम कार्यामूळे लोकसभेत अनेक महाविकास आघाडीचे उमेदवार मताधिक्याने निवडून आले आहेत.त्यामुळे…
कृषिकन्यांमार्फत भात लागवडीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर
आबिटगाव (चिपळूण) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम महाविद्यालय मांडकी पालवण विद्यालयामार्फत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमामध्ये कृषी उमेद संघाच्या कृषी कन्यांकडून आबिटगाव गावचे सरपंच सुहास…
EDUCATION : चिरनेर आदिवासी आश्रम शाळेत अन्नदान व शैक्षणिक साहित्यवाटप
उरण दि ५( विठ्ठल ममताबादे ) : चिरनेर आदिवासी आश्रम शाळा मध्ये जे. व्ही के सुतार फाउंडेशन यांच्या माध्यमातून कु. कै.विनीत किसन सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचा वाटप…
‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजनेसाठी लांजा येथे रविवारी शिबिर
लांजा : "मुख्यमंत्री–माझी लाडकी बहिण" योजनेअंतर्गत लांजा नगर पंचायत, महसूल विभाग व एकात्मिक बालविकास विभाग अंतर्गत दि.०७/०७/२०२४ रोजी गणेश मंगल कार्यालय, लांजा (आग्रे हॉल) येथे सकाळी १०.०० वाजलेपासून शिबिराचे आयोजन…
Mumbai-Goa highway | चिपळूणच्या उड्डाणपुलावर दुसऱ्यांदा दुर्घटना ; क्रेनचा दोरखंड तुटल्याने तीन कामगार कोसळून जखमी
चिपळूण : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणमधील बहादुर शेख नाका येथील काही महिन्यांपूर्वी कोसळलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरचा भाग तोडत असताना भल्या मोठ्या क्रेनचा दोरखंड अचानक तुटल्यामुळे तीन कामगार जखमी झाले…
