अतिरिक्त विद्युत दाबामुळे लांजात उपकरणे जळून लाखोंचे नुकसान

लांजा : लांजा तालुक्यातील खेरवसे जाधववाडी येथे अतिरिक्त विजेचा दाब आल्याने येथील 15 घरांमधील वीज उपकरणे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज पहाटे तीन वाजताच्या दरम्यान घडली आहे. तालुक्यातील…

Team RatnagiriLive

बेनीखुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

लांजा : तालुक्यातील बेनीखुर्द येथे माळरानावर चरण्यासाठी गेलेल्या गुरांवर बिबट्याने हल्ला केल्याने एक गाय जखमी झाली. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजन्याच्या सुमारास बिबट्याने गुरांच्या कळपायावर केलेल्या हल्ल्यामुळे बेनीखुर्द गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे…

Team RatnagiriLive

आता एसटीच्या प्रत्येक आगारात साजरा होणार ‘प्रवासी राजा दिन’

दर सोमवारी व शुक्रवारी आयोजन ; १५ जुलैपासून सुरुवात उरण दि ४ (विठ्ठल ममताबादे ) : प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात…

Team RatnagiriLive

रत्नागिरी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन १५ जुलै रोजी

रत्नागिरी, दि. ४ : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे जुलै २०२४ चा महिला लोकशाही दिन सोमवार १५ जुलै रोजी सकाळी…

Team RatnagiriLive

चिपळूणमध्ये निकम आयव्हीएफ क्लिनिक सुरू

चिपळूण : गुहागर बायपास मार्गावरील खेंड बावशेवाडी येथे सावर्डे येथील डॉ. अमोल निकम यांच्या निकम आयव्हीएफ क्लिनिकचे उद्घाटन त्यांच्या मातोश्री श्रीमती सुहासिनी निकम व माजी सभापती सौ. पूजा निकम यांच्या…

Team RatnagiriLive

Mumbai-Goa highway  | लांजा एसटी बस स्थानकासमोरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश

लांजा : लांजा एसटी बस स्थानकासमोरील पडलेल्या खड्ड्यांचा विषय अखेर मार्गी लावण्याचे आदेश महामार्ग विभागाचे उपअभियंता यांनी महामार्ग ठेकेदार ईगल कंपनीला दिले आहेत. लांजा एसटी बस स्थानकासमोर पडलेले खड्डे या…

Team RatnagiriLive

खुशखबर !!! लांजातील फणस संशोधन केंद्राला अखेर चालना

चिपळूण संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी मंजुरीसाठी मांडला पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव लांजा : लांजातील फणस संशोधन केंद्राला रखडलेल्या प्रस्तावाला अखेर चालना मिळाली असून चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी चालू…

Team RatnagiriLive

अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई

उरण (विठ्ठल ममताबादे ) : संपूर्ण उरण तालुक्यात अनधिकृत पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उम्र रुप धारण केली आहे. अनधिकृत पार्किंग मूळे दरवर्षी उरण तालुक्यात अनेकांचे बळी जात आहेत.विविध अपघात व…

Team RatnagiriLive

सावधान !! रेल्वेतील धोक्याची साखळी क्षुल्लक करणासाठी खेचाल तर मोजावा लागेल भारी दंड!

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना अलार्म चेन (धोक्याची साखळी) पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन-अलार्म चेनचा गैरवापर हा गुन्हा आहे आणि त्यामुळे सहप्रवाशांची गैरसोय होऊ शकते. मुंबई : रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी उपनगरीय…

Team RatnagiriLive

आबिटगाव येथे ‘कृषी उमेद’द्वारे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक

आबिटगाव (चिपळूण) : आबिटगाव येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवणच्या विद्यार्थिनी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम शेतकऱ्यांसमवेत नुकताच राबवण्यात आला. यामध्ये त्यात thiram या बुरशनाशकाचा वापर…

Team RatnagiriLive