कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न
ठाणे, दि. २९ : विधानपरिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी चे दुसरे प्रशिक्षण आज नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी…
जि. प. शाळा लांजा डाफळेवाडी येथे मुलांनी केली परसबाग लागवड!
लांजा : शासनाच्या मार्गदर्शनानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मितीचा उपक्रम जि.प. शाळा लांजा डाफळेवाडी येथे शुक्रवार दि. २८ जून रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या या अत्यंत नावीन्यपूर्ण…
उलवे येथे नवीन फौजदारी कायद्या विषयी मार्गदर्शन
उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ) : शुक्रवार दि १/७/२०२४ पासून देशात नवीन फौजदारी कायदा अस्तित्वात येणार असून या नवीन फौजदारी कायद्याची जनतेला ओळख व्हावी, नवीन कायद्या विषयी जनतेत जनजागृती…
चार्टर्ड अकाउंटंट दिनानिमित्त दापोलीत उद्या ३० जून रोजी सायकल फेरीचे आयोजन
दापोली सायकलिंग क्लबतर्फे उपक्रम दापोली : आपल्या देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटेंट (सीए) दिन दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लब तर्फे…
कातभट्टीमुळे दूषित पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत सावर्डे ग्रामस्थांच्या पाठीशी : नीलेश राणे
चिपळूण : कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली, असा सवाल भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना केला. तर…
ज्याच्या हाती डेटा तो किंग!
रत्नागिरी, दि. 29 : सध्याचे युग हे डेटाचे आहे. ज्याच्याकडे सर्वाधिक डेटा तो किंग असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभागाचे जिल्हा सांख्यिकी कार्यालय हा सर्व प्रकारचा…
गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचा नांदगाव येथे मार्गदर्शन कार्यक्रम
चिपळूण : आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम व त्यापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम डॉ बाबासाहेब सावंत…
पर्यावरण आणि प्राणी प्रेमींसाठी सुखद बातमी… लांजात भांबेडमध्ये बागडताना आढळले दुर्मिळ शेकरू!
लांजा : लांजा तालुक्यातील भांबेड येथील मुंबईस्थित भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. नवल शेवाळे यांच्या बागेत महाराष्ट्र राज्य पशु शेकरू हा अत्यंत दुर्मिळ प्राणी याचे दर्शन झाले आहे या शेकरू उडती…
मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप, नियमित व्यायाम, ध्यानधारणा अन् संवाद हवा : डॉ. कलकुटगी
रत्नागिरी, दि. 28 : मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य सक्षम बनविण्यासाठी पुरेशी चांगली झोप, नियमित व्यायाम, ध्यानधारणा, समाजाशी संपर्क अन् संवाद, डीजीटल मीडिया आणि उत्तेजक मादक पदार्थांचा कमी वापर या सोप्या…
मोलमजुरी करणाऱ्या बापाने दोन्ही दिव्यांग मुलांना बनवले संगणक पदवीधर!
लांजा : "श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकासाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी"... दोन्ही मुले जन्मताच दिव्यांग प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द आणि शिकण्याची ओढ कष्ट आणि मोलमजुरी करून…
