नाणीज क्षेत्री श्रीराम नवमी सोहळा दिमाखात सुरू
मंत्री ना. नितीन गडकरी, उदय सामंत रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती नाणीज : श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्रचायजी महाराज संस्थांतर्फे उद्या (३० मार्च) श्रीराम नवमी उत्सव मोठ्या दिमाखात, उत्साहात व…
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक
कृषी विभागांतर्गत विविध पिकांचे क्षेत्र, उत्पादकता व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सद्य:स्थितीमध्ये पिकांची उत्पादकता जवळपास स्थिरावली असल्याचे दिसून येते. याचबरोबर बाजारातील मागणी आणि त्याचा पुरवठा याचे प्रमाण बऱ्याचवेळा…
पुणे, पनवेलसह एलटीटी येथून कोकण रेल्वे मार्गावर समर स्पेशल गाड्या धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर चार समर स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. पुन्हा या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पुढील महिन्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या मुंबई-गोवा महामार्गाची हवाई पाहणी करणार!
रत्नागिरी दि. २९ : केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी जाहीर झाला आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या त्यांच्या अधिकृत दौऱ्यानुसार…
खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपचा पुण्याचा चेहरा काळाच्या पडद्याआड
पुणे : “राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे पुणे येथे निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराधी नसताना गिरीश बापट यांनी 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या रत्नागिरी दौऱ्यावर ; रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग कामाला गती देणार?
रत्नागिरी : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. ना. गडकरी हे नाणीज येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असले तरी…
मक्का येथे जाणाऱ्या भाविकांच्या बसला आग लागून २० जणांचा मृत्यू
असीर ( सौदी अरब ) : इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजानच्या पहिल्याच आठवड्यात सौदी अरेबियातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या महिन्यात मक्का…
1win Azerbaycan Bukmeker Kontorunun Saytı Login Giriş Qeydiyyat
1win Azerbaycan Bukmeker Kontorunun Saytı Login Giriş QeydiyyatOfis səxavətli ilk depozit bonusu da iç olmaqla MDB bazarında məşhurdur.ContentIn Az-da Idman Mərc Oyunlarının ətraflı ÇeşidiBonus Buy GamesIn Az Azerbaycan Giris -…
सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये मर्चंट नेव्ही करिअर मार्गदर्शन कार्यक्रम
सैतवडे : दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे ता. जि. रत्नागिरी येथे दि. २८ मार्च रोजी मुस्लीम एज्युकेशन सोसायटीतर्फे मर्चंट नेव्ही करिअर गाइडन्स कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास मर्चंट नेव्हीमध्ये करिअर…
कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेस तसेच हिसार ते कोईमतूर दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीवरील…
