कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना जादा डबे

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेस तसेच हिसार ते कोईमतूर दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीवरील…

Team RatnagiriLive

महाराष्ट्रातील वीज दरवाढीविरोधात रत्नागिरीत आम आदमी पक्ष सरसावला!

दिल्ली, पंजाब सरकारचा आदर्श घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन रत्नागिरी : आम आदमी पक्ष रत्नागिरी जिल्हा समितीतर्फे महाराष्ट्रातील वीज दरवाढीविरोधात सोमवार, दि. २७ मार्च, २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.…

Team RatnagiriLive

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३१ मार्चपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली असून, अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा…

Team RatnagiriLive

श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट मळदेवाडीतर्फे श्रीरामनवमी जन्मोत्सवाचे आयोजन

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते पंचक्रोशीतील मळदेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रामनवमी उत्सव गुरुवार दि. ३० मार्च रोजी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. Vभाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी…

Team RatnagiriLive

गुहागर किनाऱ्यावरील कासव संवर्धन मोहिमेचे दोन विक्रम!

द्विशतकी घरटी संरक्षित आणि एकाच वेळी १६२ पिल्ले समुद्रात सोडले गुहागर : येथील कासव संवर्धन केंद्रात 19 मार्चला 200 घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. एका हंगामात एवढी घरटी संरक्षित होण्याची…

Team RatnagiriLive

मोबाईल फोटोग्राफीमध्ये रत्नागिरीच्या फबिहा इम्तियाज शेखची राज्यस्तरासाठी निवड

संगमेश्वर : नेहरू युवा केंद्र रत्नागिरीतर्फे युवा उत्सव २०२२-२३निमित्त मानेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हास्तरीय मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये फिनोलेक्स कॉलेजमध्ये आय. टी. प्रथम वर्षमध्ये शिकणारी कुमारी फबिहा इम्तियाज शेखने…

Team RatnagiriLive

जगातल्या सर्वात उंच चिनाब पुलावरून वंदे भारत एक्सप्रेस धावणार!

उधमपूर : भारतीय रेल्वेने काश्मीर खोऱ्यात चिनाब नदीवर उभारलेल्या जगातील सर्वात उंच पुलावरून वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात उंच…

Team RatnagiriLive

मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीला आदर्श पत्रकार संघ पुरस्कार जाहीर

मराठी पत्रकार परिषदेकडून रंगा अण्णा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या रंगा आण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार…

Team RatnagiriLive

आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या खो -खोपटू अपेक्षा सुतारचा नीलेश राणे यांच्याकडून सत्कार!

रत्नागिरी : गुवाहाटी आसाम येथे झालेल्या चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत भारताच्या खो खो च्या मुलगे आणि मुलींचे संघ अंतिम फेरीत विजयी झाले आणि त्यांनी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. यातील मुलींच्या…

Team RatnagiriLive

नाणीजक्षेत्री गुरुवारी श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन

नाणीज, दि. २७ : येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा 'श्रीराम नवमी' वारी उत्सव येत्या गुरुवारी ३० मार्च रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

Team RatnagiriLive