‘फॉन’तर्फे चिमणी दिन साजरा

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)- सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर, ता. उरण ,जि. रायगड तर्फे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळसुंदे व तुंगारतन विद्यालय,गूळसुंदे येथे…

Team RatnagiriLive

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाला भारत सरकारची मान्यता

रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया (टीएफआय) या अधिकृत राष्ट्रीय संघटनेला भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. तसेच तायक्वांदो खेळातील अधिकृत राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणूनही मान्यता दिली आहे. उच्च…

Team RatnagiriLive

माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुवारबाव येथे क्रीडा महोत्सव सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब तसेच भाजपा कुवारबाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीड़ा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.…

Team RatnagiriLive

भविष्यात सर्वांना ‘वृक्षरक्षक’ बनावं लागेल : धीरज वाटेकर

जागतिक वनदिनी उक्ताड शाळेच्या विद्यार्थ्यांची वनफेरी चिपळूण :: जागतिक वनदिन हा संपूर्ण जगात वनांसाठी वाहिलेला दिवस आहे. वृक्षांची आठवण, स्मरण, त्याची आवश्यकता आपण जाणायला हवी म्हणून आजच्या दिवसाचे प्रयोजन आहे.…

Team RatnagiriLive

रत्नागिरी, रायगडसह पुणे, साताऱ्यात पुढील ४ तासात पावसाचा इशारा

रत्नागिरी दि. २१ : रत्नागिरी व रायगड सह राज्यातील पुणे सातारा आणि नंदुरबार या जिल्ह्यात येत्या चार तासात विजांच्या कडकडाटसह वादळी पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई येथील वेधशाळेने व्यक्त केला…

Team RatnagiriLive

कोरोना संकटात बंद पडलेली रत्नागिरी-सैतवडे एसटी बस पुन्हा सुरू

गावात बस पोहोचताच ग्रामस्थांनी केले स्वागत! रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी आगाराकडून कोरोना काळापासून बंद असलेली दुपारी तीन वाजता सुटणारी रत्नागिरी-सैतवडे एस टी सेवा दि.२० मार्चपासून सुरु…

Team RatnagiriLive

मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ करूया

पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील विकासकामांच्या घोडदौडीत सर्वाधिक काळ रखडलेला बहुचर्चित प्रकल्प अशी दुर्मिळ नोंद स्वत:च्या नावावर करू पाहाणारा ‘मुंबई…

Team RatnagiriLive

संप अखेर संपला!

संप मागे घेतल्याची कर्मचारी संघटनांची घोषणा ; राज्य सरकार सोबतची चर्चा यशस्वी मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे.…

Team RatnagiriLive

विभागीय शिक्षक भरतीसाठी रत्नागिरीत २३ रोजी धरणे

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निर्णयाला समर्थन, शासन निर्णय काढण्याची मागणी, जि. प.च्या सुमारे २ हजार जागा रिक्त रत्नागिरी : कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रूजू व्हायचे आणि काही वर्षात आपापल्या जिल्ह्यात…

Team RatnagiriLive

‘तुतारी एक्सप्रेस’मध्ये विसरलेला लाखो रुपयांचा ऐवज प्रवाशाला केला परत!

लांजा : कोकण रेल्वेच्या सतर्क तिकीट तपासणी निरीक्षक टीम ने तुतारी एक्सप्रेसमध्ये विसरून गेलेली लाखो रुपये किमती ऐवज असलेली बॅग लांजातील प्रवाशाची परत करून प्रमाणिकपणाचे दर्शन घडवले आणि कोकण रेल्वेची…

Team RatnagiriLive