मराठी भाषा गौरव दिनी शिर्के प्रशालेच्या नानल गुरुकुलची प्रभात फेरी
रत्नागिरी : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशालेच्या ऍड. बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी लेझीम नृत्य सादर करीत प्रभात फेरी काढली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त…
आगामी जि. प. निवडणुकीत भाजपाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणूया : नीलेश राणे
उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा भाजपा पक्ष प्रवेश लांजा : भारतीय जनता पार्टीच्या भांबेड जि प गटातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी 26 फेब्रुवारी रोजी भाजपाचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश…
कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : ना. शंभूराज देसाई
सातारा : कोयना प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशन काळात बैठक घेऊन एक कालबद्ध कार्यसूची तयार करण्यात येणार आहे. या कार्यसूचीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मालगुंड येथे उद्या कार्यक्रम
रत्नागिरी : ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचा दि.२७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन दि.२७ फेब्रुवारी २०२३…
Коэффициент Ставки на Спорт Что как Такое И а Рассчитать Всепроспорт Р
Коэффициент Ставки на Спорт Что как Такое И а Рассчитать Всепроспорт РуСистема В Ставках На Спорт: Расчеты, Преимущества И случаи ИспользованияContentЧто что Экспресс Ставка а Букмекерской Конторе, а Считается, Примеры…
कोकणच्या सिनेनाट्य विद्यालयाचे रत्नागिरीत आज उद्घाटन
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोकणच्या सिनेनाट्य विद्यालयाचे रविवारी दुपारी उद्घाटन केले जाणार आहे. हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून…
चिर्ले येथील महाआरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद
उरण तालुक्यातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराचा गरजूंनी घेतला लाभ उरण ( विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्यांना आरोग्याच्या…
मनोज पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुपुत्र, शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वांना सुपरिचित असलेले व सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलात कार्यरत असणारे माध्यमिक…
होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखीन दोन विशेष गाड्या
रत्नागिरी : होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर गुजरात मधून उधना तसेच अहमदाबाद येथून देखील दोन विशेष गाड्या जाहीर करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस तसेच पनवेल येथून कोकण…
रत्नागिरीत पोलिस परेड ग्राउंडवर २७ रोजी होणार राज्यगीत गायनाचा भव्य कार्यक्रम
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने २७ फेब्रुवारी २०२३ रोजी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायनाचा…
