नाणीज संस्थानच्या रुग्णवाहिका चालकांचा आरटीओ-पोलीस प्रशासनाकडून गौरव
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा उपक्रम नाणीज : मुबई-गोवा महामार्गावर अपघातातील जखमींना तत्परतेने रुग्णालयात दाखल करून चोख सेवा बजावणाऱ्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिका चालकांचा गौरव करण्यात आला. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन…
दहावी- बारावी परीक्षेसाठी प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी ) ची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत व…
स्वा. सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त २५ फेब्रुवारीला रत्नागिरीत जाहीर व्याख्यान
रत्नागिरी : स्वा. सावरकर यांचे प्रदीर्घ वास्तव्य आपल्या रत्नागिरीमध्ये होते . या कालखंडातील सावरकरांचे समाजसुधारणाचे कार्य हिंदुसमाज आणि एकूणच देशहितासाठी अपूर्व आहे. रत्नागिरीमधील आपल्या वास्तव्यात हिंदूसमाजातील जातीभेद, विषमता, अस्पृश्यता आणि…
आता लाल किल्ल्यावर दरवर्षी साजरी होणार शिवजयंती : मुख्यमंत्री
स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाल किल्ल्यात साजरी झाली शिवजयंती दिल्ली : स्वातंत्र्यानंतर प्रथमच आग्रा (उत्तर प्रदेश) येथील लाल किल्ल्यात शिवजयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या शिवजयंती समारंभात मुख्यमंत्री एकनाथ…
राज्य सरकारच्या ‘मित्रा’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी
मुंबई : महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा या राज्य सरकारच्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आयपीएस अधिकारी…
डाॅ. शंकर लोकरे यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘प्राच्यविद्या शिरोमणी’ पुरस्कार
गुहागर : रत्नागिरीचे सुपुत्र श्री स्वामी दत्त फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक-अध्यक्ष डाॅ. शंकर लोकरे (आण्णाजी) यांची राष्ट्रीय पातळीवर "प्राच्यविद्या शिरोमणी" पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून श्री जैन प्राच्यविद्या अनुसंधान संगठन, इंदौर…
धामणीत प्रथमच शिवजयंती उत्साहात साजरी
संगमेश्वर : धामणी गोळवली मित्र मंडळातर्फे प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ.अमित ताठरे, मंगेश महाडिक, दादा वाकणकर,परेश देवरुखकर, प्रभाकरशेठ घाणेकर, मिलिंद भिंगार्डे, प्रकाश पाष्टे, सरपंच…
शिवनेरीवर झाला महाआरतीचा विश्वविक्रम!
गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास…
शिवजयंतीनिमित्त आ. महेश बालदी यांनी घेतले श्री छत्रपतींचे दर्शन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुळसुंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात आमदार महेश बालदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी…
कै. राजू बर्वे मित्रमंडळातर्फे उद्यापासून ह. भ. प. शरदबुवा घाग यांची कीर्तनमाला
रत्नागिरी : शहरातील साऊंड व्यावसायिक, संगीत, नाट्यक्षेत्रातील हरहुन्नरी कलाकार कै. रामचंद्र गणेश ऊर्फ राजू बर्वे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त तीन दिवसीय कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. नरसोबाची वाडी येथील ह. भ.…
