राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी संघाची चमकदार कामगिरी
त्रिशा मयेकरला सुवर्ण, सार्थक चव्हाणला रौप्य तर आदिष्टी काळे हिला कांस्यपदक रत्नागिरी : राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेत रत्नागिरीच्या मुलांनी चमकदार कामगिरी केली आहे. 12 ते 14 फेब्रुवारी 23 रोजी वर्धा येथे…
राज्यस्तरीय शिक्षण परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत
पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासह ना. केसरकर यांचीही उपस्थिती प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषद उपस्थिती ; ना. उदय सामंत, ना. दीपक केसरकरही उपस्थित राहणार रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
राज्यातील दिव्यांगासाठी मोठा निर्णय विचारधीन
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे संकेत पुणे : राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वागीण विकासासाठी बांधिल असून इतर घटकांप्रमाणे दिव्यांगासाठी देखील राज्यात नवीन स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याची…
रत्नागिरी जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिन २० फेब्रुवारी रोजी
फोनद्वारे संपर्क साधूनही नोंदविता येणार निवेदन रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात "जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन " साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या…
सप्रे कुटुंबातील भावंडांची वचनपूर्ती
आई-वडिलांच्या स्मरणार्थ ताम्हाने हायस्कूलला दोन लाखांची देणगी देवरुख : माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाने या शाळेचा सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा झाला. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याचदरम्यान आयोजित…
मालगुंड एज्युकेशन सोसायटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार श्रद्धा बोडेकर यांना जाहीर
रत्नागिरी : मालगुंड एज्युकेशन सोसायटी रत्नागिरीच्या वतीने कै. सदानंद बळीराम परकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा श्रद्धा राजन बोडेकर यांना जाहीर झाला आहे. सोसायटीतर्फे दरवर्षी नेहमीच्या…
भौतिक गरजा भागवणारी पंचतत्वे जपा : जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज
गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाची सांगता नाणीज : भगवंतांनी सजीवांच्या भौतिक गरजा भागविण्यासाठी पाणी, वायू , अग्नी, पृथ्वी व आकाश या पंचतत्वाची निर्मिती केली .तो ती जीवसृष्टीला विनामूल्य व अविरतपणे…
तांबेडी गावात सिद्धेश ब्रीद यांनी स्वखर्चातून केला रस्ता!
देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गावातील तांबेडी-मधली वाडी- सांगलेवाडी- ईचलेवाडी हा सुमारे ५०० मीटरचा जोड रस्ता गावातील युवा उद्योजक व समाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांनी स्वखर्चातून व गावकऱ्यांच्या…
Игровые Автоматы Онлайн Бесплатно И никаких Регистрации, От крупнейшими Провайдеро
Игровые Автоматы Онлайн Бесплатно И никаких Регистрации, От крупнейшими ПровайдеровИграйте В недостаточно Чем 5000 самых Бесплатных Игровых Автоматов!!ContentРегуляторы Игорного Бизнеса или Кто Контролирует честность СлотовИграй В Самые известные Слотыпочему Необходимо…
कळंबस्ते येथील रामेश्वर पंचायतन मंदिरात आजपासून महाशिवरात्र उत्सव
भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते साटलेवाडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या शिवधनातून उभारण्यात आलेल्या आणि ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केलेल्या श्री रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…
