खेडमध्ये दुर्मिळ सागरी माशाची किमती उलटी जप्त

उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे नाका येथे खेड पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत व्हेलसारख्या दुर्मिळ सागरी माशाची उलटी…

Team RatnagiriLive

मी रक्तदाता ग्रुप तर्फे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रक्ताची समाजात असलेली गरज, रक्तदान विषयी असलेले गैरसमज दूर व्हावे, रक्तदान विषयी जनजागृती व्हावी तसेच गोर गरीब रुग्णांना रक्त मोफत मिळावे या अनुषंगाने काही तरुणांनी…

Team RatnagiriLive

एकाही उपाकरणाशिवाय दोन तासात साकारली शिल्पाकृती

शिल्पकार मधुकर वंजारी यांची थक्क करणारी शिल्पकला संगमेश्वर : शाडूच्या मातीमध्ये काम करीत असताना आपण माणसाच्या चेहऱ्याचे शिल्प साकारत असाल तर प्रथम त्या चेहऱ्याचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक असते. प्रत्येक…

Team RatnagiriLive

पत्रकार मुस्कटदाबीच्या निषेधार्थ रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

रत्नागिरी : पत्रकारांची गळचेपी, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने त्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी सकाळी रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पत्रकारांची मस्कटदाबी यापुढे सहन…

Team RatnagiriLive

राज्यभर आज समूदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचं ‘कामबंद आंदोलन’

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली देवरूख (सुरेश सप्रे) : महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करत राहिल्याने आज समुदाय आरोग्य…

Team RatnagiriLive

हजारो भाविकांच्या उपस्थितीत मार्लेश्वरचा विवाह सोहळा संपन्न

देवरुख : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मार्लेश्वर व साखरप्याची गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) रविवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटात व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत…

Team RatnagiriLive

रत्नागिरीतील ‘इस्कॉन’ मंदिरात पुष्पाभिषेक कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरी : 'इस्कॉन'च्या रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या मंदिरात रविवार दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी पुष्पाभिषेक कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. येथील मिरजोळे एमआयडीसी क्षेत्रात लायन्स आय हॉस्पिटलनजीक असलेल्या श्री…

Team RatnagiriLive

राज्य पोलिस स्पर्धेत रत्नागिरीच्या राकेश कदम यांना सुवर्ण पदकांसह दोन रजत पदके

रत्नागिरी : 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस स्पर्धा 2022- 23 या पुणे येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिसांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पुणे…

Team RatnagiriLive

विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून नवी ऊर्जा मिळाली : मल्हार नाना पाटेकर

सहाशे कलाकृतींचे प्रदर्शन ; सह्याद्री कला महाविद्यालयात कलाजत्रा संगमेश्वर : माझी आई शिल्प तयार करायची आणि वडील नाना तर उत्तम कमर्शियल आर्टिस्ट आहेत. त्या तुलनेत आपल्याला कलेचा फारसा गंध नाही.…

Team RatnagiriLive

मकर संक्रांतीनिमित्त गणपतीपुळ्याच्या बापाला हलव्याचे दागिने!

रत्नागिरी : मकर संक्रांतीच्या निमित्ताने रविवारी येथील मंदिरातील श्रींच्या मूर्तीला हलव्याचे दागिने अर्पण करण्यात आले. यावेळी मंदिरात देवस्थानच्या पुजाऱ्यांकडून करण्यात आलेली हलव्याच्या दागिन्यांची आरास भाविकांना भावली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणपतीपुळे येथील…

Team RatnagiriLive