Леон: прохода В Личный кабинет Официального Сайта Букмекерской Контор
Леон: прохода В Личный кабинет Официального Сайта Букмекерской КонторыБк «леон»: Вход На Сайт В Личный приемную На Официальном Сайте И В ПриложенииContentКак Завести личный Кабинет?Разные Уровни Доступа Для Вас И СотрудниковРегистрация…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पालीजवळ दुचाकी अपघातात स्वार ठार
रत्नागिरी : चौपदरी करण्याचे काम सुरू असलेल्या मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी दुचाकिस्वाराचा बळी घेतला. पालीनजिक शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली…
विभागीय तायक्वांडो स्पर्धेसाठी रत्नागिरीतील खेळाडू सातारला रवाना
जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडूंचा समावेश रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन…
चिरणीत १९ जानेवारीपर्यंत हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह
देवरूख : हनुमान सेवा प्रासादिक भजन मंडळ मौजे चिरणी ता.खेड यांचे वतिने हनुमान मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची घटस्थापना ह. भ.…
‘इस्कॉन’च्या रत्नागिरीतील मंदिरात आज सायंकाळी पुष्पाभिषेक
रत्नागिरी : इस्कॉनच्या रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या मंदिरात रविवार दि. १५ रोजी सायंकाळी पुष्पाभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथील मिरजोळे एमआयडीसी क्षेत्रात लायन्स आय हॉस्पिटल नजीक असलेल्या श्री श्री…
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजने अंतर्गत रत्नागिरीतील १५५ मुलांची तपासणी
ना. सामंत वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा उपक्रम ; २२ मुलांवर मुंबईत होणार मोफत शस्त्रक्रिया रत्नागिरी : जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळावी यासाठी मागील काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करणार्या पालकमंत्री उदय…
उरणमध्ये ‘ए ट्रीब्युट वूमेन्स इरा’ महोत्सव’
उरण ( विठ्ठल ममताबादे) : सालाबादप्रमाणे यंदाही 13 जानेवारी 2023 रोजी एस एस . पी इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन झाला.आज समाजात स्त्री पुरुष हे दोघेही समान आहेत.…
आदर्श मोठी जुई शाळेत भरला पौष्टिक तृणधान्य पदार्थ महोत्सव!
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत उपक्रम उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य कृषी विभाग,अंतर्गत रायगड जिल्हा परिषद व उरण पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मोठीजुई…
निसर्ग अभ्यास सहलीत शालेय विद्यार्थ्यांना घडले बिबट्याचे दर्शन!
कोयना व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये विद्यार्थ्यांना थरारक अनुभव चिपळूण : 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेल्या पश्चिम घाटातील कोयना व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन अंतर्गत येणाऱ्या ‘रामबाण’ ट्रेल आणि जैवविविधता…
वशेणी येथे उद्या महाआरोग्य शिबीर
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज नेरुळचा उपक्रम उरण (विठ्ठल ममताबादे ) : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ. डी वाय…
