जगाच्या पोशिंद्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दापोलीत २५ डिसेंबरला सायकल फेरी
दापोली सायकलिंग क्लबचा अनोखा उपक्रम दापोली : दरवर्षी भारतामध्ये २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. स्वत:च्या रक्ताचं पाणी करुन संपूर्ण जगाच्या भूकेसाठी राबणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला…
दापोलीची सानिका भाटकर खेळणार महाराष्ट्राच्या कबड्डी संघात
सनिका कोळथरेतील दुर्गामाता क्रीडा मंडळाची कबड्डीपटू दापोली : नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणीमध्ये दापोलीतील कोळकर येथील दुर्गामाता क्रीडा मंडळाची खेळाडू कु. सानिका संजय भाटकर हिची महाराष्ट्राच्या संघातून खेळण्यासाठी निवड झाली…
मानाचे दांडेकर मानचिन्ह
शुभम गोविलकरने पटकावले
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात 'झेप' सांस्कृतिक युवा महोत्सव रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विविध कलागुणांचा संगम असलेला ‘झेप’ सांस्कृतिक युवामहोत्सव उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणातसुरु आहे. या महोत्सवातील अभिनय स्पर्धेचे अत्यंत मानाचे…
झेप महोत्सवात घडले सर्वधर्मसमभावाचे दर्शन!
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप-२०२३’ या सांस्कृतिक महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन रत्नागिरी : ढोल – ताशांच्या गजरात निघालेली दिंडी, श्रीनटराजाची पालखी, भारतीय पारंपारिक वेशभूषा परिधान करून भारतातील विविधता, एकता, सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षतेचे…
ठाणे रेल्वे स्थानकातील पंधरा वर्षांची रांगेची शिस्त रेल्वे पोलिसांनी मोडली
आरपीएफने ठाणे स्थानकातील प्रवासी संघटनेचा फलकही काढून टाकला ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडीला ठाणे येथे गेल्या पंधरा वर्षांपासून उघडणाऱ्या विशेष डब्यात चढताना प्रवाशांची गर्दी होऊ नये…
मानवी हक्क दिनीनिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप
रत्नागिरी : इंटरनॅशनल मानवी हक्क दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय सहसचिव जी. एल. कदम व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळकृष्ण वनकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा मध्ये रत्नागिरी सिविल हॉस्पिटलमध्ये तेथील रुग्णांना फळे…
खोपटा इसार जेटी येथे पारंपरिक मच्छीमारांची बैठक
उरण पूर्व विभाग मच्छिमार संघटनेच्या अध्यक्षपदी कांचन कोळी उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण,आवरे, गोवठणे, पाले, कोप्रोली, खोपटे, भेंडखळ, नवघर, कुंडेगाव, मोठी जुई, बोरखार, टाकीगाव,दिघोडे येथील पारंपरिक मच्छीमारांची बैठक बुधवार…
उरणमध्ये रविवारी वधू-वर मेळाव्याचे आयोजन
अनिष्ट रूढी परंपरांसह स्त्रीभ्रूणहत्ये विरोधात होणार प्रबोधन उरण (विठ्ठल ममताबादे ) : श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) अंतर्गत उरण तालुक्यातील चाणजे, करंजा व मोरा केंद्र-…
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ सुविधा
नागरिकांनी शासनस्तरावर प्रलंबित कामाविषयी अर्ज, निवेदने सादर करावीत : जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर अलिबाग,दि.22 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे व त्यानुषंगाने मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून दिलेले…
कोकण रेल्वे मार्गावरील आणखी दोन एक्सप्रेस विजेवर धावणार
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या पोरबंदर -कोचवेली तसेच जामनगर -तिरूनेलवेली या दोन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या विद्युत इंजिनसह धावणार आहेत. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच प्रवासी…
