मुंबई-गोवा महामार्गाची आज बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गची पाहणी करण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले ७ ऑगस्ट रोजी जिल्हा दौरा करीत आहेत. मात्र त्यांचा जाहीर झालेला दौरा लक्षात घेतला तर गतवर्षीप्रमाणे…
दापोलीतून ‘एक राखी जवानांसाठी’ अभियाना अंतर्गत सीमेवर राख्या रवाना !
दापोली : कै.कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या 'युवा प्रेरणा कट्टा' टीमने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील दापोलीत ' एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी ' हा उपक्रम आयोजित केला होता.ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ज्या भारतीय…
भारतीय सैनिकांसाठी शिवसेनेची सिंदूर महारक्तदान यात्रा
सांगली : शिवसेना सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने भारतीय सैनिकांसाठी महारक्तदान यात्रेला सांगलीतून सुरुवात करण्यात आली आहे. येत्या ९ ऑगस्टला ही यात्रा जम्मू-काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयात पोहोचणार असून त्याठिकाणी सांगली…
रत्नागिरीचा हर्ष नागवेकर मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता २०२५ चा मानकरी
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाचा 57 व्या युथ फेस्टिवल चा वार्षिक बक्षीस समारंभ दि. 4 ऑगस्ट 2025 रोजी ओरिएंटेशन हॉल चर्चगेट येथे पार पडला. या कार्यक्रमात 57 व्या युथ फेस्टिवल साठीची…
महामार्गावर हातखंबा येथील अपघातांचे सत्र सुरूच ; खड्डयांमुळे ट्रक गटारात
रत्नागिरी : हातखंबा दर्गा ते गुरववाडी दरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था पुन्हा एकदा अपघाताच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. नरम माती आणि प्रचंड खड्ड्यांमुळे रस्त्याचे स्वरूप अक्षरशः मृत्यूच्या सापळ्यासारखे झाले आहे. अशाच…
कोकण रेल्वे-एसबीआयमध्ये ‘रेल्वे सॅलरी पॅकेज’ संदर्भात सामंजस्य करार
नवी मुंबई : कोकण रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी "रेल्वे सॅलरी पॅकेज" (Railway Salary Package) योजनेअंतर्गत अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी भारतीय स्टेट बँक (SBI) सोबत एक सामंजस्य करार (MoU) केला आहे. कोकण…
रत्नागिरीकर अविराज गावडे इंग्लंडच्या क्रिकेट मैदानावर चौथ्यांदा सामनावीर!
इंग्लंड : सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत असलेल्या रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने आपल्या गोलंदाजीमधून गुगलीची जादू कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला त्याने आपल्या गुगलीच्या जोरावर…
छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास दाखवणारा ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला
रत्नागिरी, ६ ऑगस्ट : 'खालिद का शिवाजी’ या चित्रपटामधील छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील खोटी व तथ्यहिन माहिती देऊन समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्या चित्रपटावर बंदी आणण्याबाबत आज रत्नागिरी येथे हिंदू…
Konkan railway | रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष गाड्या
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त - 2025 करिता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाहीर झालेल्या…
कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात सुधारणा करावी
रत्नागिरी: मुंबई आणि कोकणला जोडणारी अत्यंत पसंतीच्या दैनंदिन सेवा असलेल्या ११००३ दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातील त्रुटींमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. वेळापत्रकात अनावश्यक 'स्लॅक टाईम' (ढीला वेळ) असल्यामुळे…
