भारताचा तिरंगा तीन दिवस घरोघर अभिमानाने फडकवा : जिल्हाधिकारी
रत्नागिरी : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिनांक 13 14 व 15 ऑगस्ट असे तीन दिवस जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेंतर्गत तिरंगा अभिमानाने फडकवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.…
श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वशेणी येथे गरीब-गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
उरण, दि १२ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील प्रा. जयदास पाटील शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय वशेणी येथे इयत्ता ५ वी ते १० वीच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सोमवार…
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १८ ऑगस्टला
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे ऑगस्ट 2025 चा महिला लोकशाही दिन सोमवार 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते…
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरणमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (११ ऑगस्ट) आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण सकाळी ८:३० वाजल्यापासून आर.के.एफ. जे.एन.पी. विद्यालय, शेवा,…
रत्नागिरीच्या अविराज गावडे याचा इंग्लंडच्या मैदानावर नवा विक्रम
रत्नागिरी : रत्नागिरीचा तरूण क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमधील कौंटी सामन्यात विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या कौंटी सामन्यात त्याने ७ विकेटस घेवून पाचव्यांदा सामनावीर पुरस्कार मिळविला आहे.…
Konkan Railway | राजापूरवासियांना कोकण रेल्वेने दिली ‘गुड न्यूज’
राजापूर : कोकण रेल्वेने राजापूरवासियांना एक मोठी भेट दिली आहे. आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या गाड्यांना थांबा नसलेल्या राजापूर रोड स्टेशनवर, लांब पल्ल्याच्या 'नेत्रावती' एक्सप्रेसला (16345/16346) प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे.…
महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब पल्ल्याच्या नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा!
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासाच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. या उद्घाटनाच्या वेळी नागपूरच्या मध्यवर्ती…
गणपतीपुळे येथे उद्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनात्मक विशेष बैठक गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात रत्नागिरीचे तहसीलदार…
जी. जी. पी. एस. गुरुकुलामध्ये रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम
रत्नागिरी : शहरातील जी. जी. पी. एस. प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरूकुलामध्ये सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असतात. यावर्षी नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून प्रशालेतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शहरातील…
नारळ विकास मंडळाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
रत्नागिरी : कृषी विभाग व नारळ विकास मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात नारळ विकास मंडळाच्या योजनांचा अभिमुखता कार्यक्रमाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्या…
