गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातर्फे महिलांसाठी फळांपासून जाम प्रात्यक्षिके

Team RatnagiriLive
1 Min Read

चिपळूण: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ,दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवणच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव 2024- 25 `कृषी उमेद’ संघाच्या कृषी कन्याद्वारे विविध फळांपासून जाम, टूटी फ्रूटी पदार्थांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

यावेळी अननस, आंबा इत्यादी फळांपासून कसे वेगवेगळे जाम, जेली, पल्प करता येतील, याबाबतचे मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिकाला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment