वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघातून योगिता खाडे, हुजैफा ठाकुर उजबेकिस्तानला रवाना

Team RatnagiriLive
0 Min Read

रत्नागिरी : उजबेकिस्तानमध्ये दि. 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या सिकई मार्शल आर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता गुहागर तालुक्यामधील जानवळे गावातील योगिता खाडे आणि हुजैफा ठाकुर यांची निवड भारतीय संघात झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील असलेले हे दोन्ही खेळाडू उजबेकिस्तान करिता रवाना झाले आहेत. स्पर्धेकरिता दोन्ही खेळाडूंना रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment