शिवसेना ठाकरे गट उपनेतेपदी बाळ माने यांची नियुक्ती

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : शिवसेना नेते  विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरी येथे माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या वेळी रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर, शिवसहकार सेना रत्नागिरी जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, शिवसहकार सेना जिल्हा समन्वयक परवेश घारे, विधानसभा क्षेत्र संघटक रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, कमलाकर कदम, सुरेश करंबेळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, युवासेना उपजिल्हा अधिकारी संतोष हातणकर, विभाग प्रमुख किरण तोडणकर, बाबू मोरे, विभाग संघटक प्रवीण साळवी, उपविभाग प्रमुख बाळू हर्याण, राजेंद्र सुर्वे, शिवसहकार सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment